श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज कसा करावा ? वाचा सविस्तर माहिती : Shravan Bal Yojana Arj 2024
Shravan Bal Yojana Arj 2024 राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारकडून काही योजना राबविण्यात येतात त्यामध्ये श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना महत्त्वाची आहे. राज्यातील निराधार आणि वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येत असतात. त्या माध्यमातून राज्यांमधील निराधार ज्येष्ठ नागरिकांना प्रति महिना निवृत्तीवेतन … Read more