टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या सविस्तर माहिती : TET Exam Timetable 2024
TET Exam Timetable 2024 राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी स्टेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 संदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दुपारच्या सत्रात हे परीक्षेचे नियोजन करण्यात आली असल्याची माहिती …