Us Todani Anudan Yojana :ऊस तोडणी यंत्र अनुदानाला मुदत वाढ, यंदा किती कोटींची तरतूद? पहा सविस्तर
Us Todani Anudan Yojana : प्रधानमंत्री राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत 2022-23 या वर्षासाठी सुरू करण्यात आलेल्या ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाला आता 2025- 26 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे . या प्रकल्पासाठी 232.43 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी मोठा आधार मिळणार आहे .Us Todani Anudan Yojana प्रकल्पाला मुदत वाढ …