Weather Update :विजांच्या कडकडाटसह पुढील 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Weather Update

Weather Update : महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मराठवाड्यात मागील चार दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाळी पिक आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे . महाराष्ट्र राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली …

Read more