Vidarbha Crop Insurance विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार 489 कोटी रुपये पीक विमा भरपाई….

Vidarbha Crop Insurance : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पिक विमा वाटप सुरू आहे. यातील विदर्भातील 9 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 489 कोटी रुपयाची भरपाई दिली जाणार आहे. यातील सर्वात कमी नुकसान भरपाई ही भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सर्वाधिक जास्त नुकसान भरपाई ही भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहे

Vidarbha Crop Insurance

विदर्भातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत 2 हजार 308 कोटी रुपयाची विमा भरपाई मंजूर . वेगवेगळ्या जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाची (Vidarbha Crop Insurance) नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.तसेच काढणी पश्चात नुकसान आणि पीक काढणी प्रयोगावर आधारित ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.विदर्भातील 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण पिक विमा नुकसान भरपाई 489 कोटी 61 लाख रुपये मंजूर झाली आहे .तर यातील चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यासाठी किती भरपाई दिली जाणार आहे हे अजून निश्चित झालले नाही .Vidarbha Crop Insurance

हे वाचा : या जिल्ह्यांना मिळणार 1760 कोटी रुपये पिक विमा भरपाई.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

विदर्भातील कोणत्या जिल्ह्यासाठी किती पिक विमा नुकसान भरपाई दिली जाणार

  • बुलढाणा जिल्ह्यासाठी: 144 कोटी 23 लाख रुपये पिक विमा नुकसान भरपाई मंजूर .
  • अमरावती जिल्ह्यासाठी: 60 कोटी 80 लाख रुपये पिक विमा नुकसान भरपाई मंजूर .
  • अकोला जिल्ह्यासाठी ; 66 कोटी 64 लाख रुपये
  • वाशिम जिल्ह्यासाठी: 10 कोटी 74 लाख
  • यवतमाळ जिल्ह्यासाठी: 29 कोटी 81 लाख पिक विमा नुकसान भरपाई .
  • वर्धा जिल्ह्यासाठी: 115 कोटी 90 लाख रुपये पिक विमा नुकसान भरपाई .
  • नागपूर जिल्ह्यासाठी: 56 कोटी 05 लख रुपये पिक विमा नुकसान भरपाई .
  • भंडारा जिल्ह्यासाठी; चार लाख रुपये
  • गडचिरोली जिल्ह्यासाठी: 5 कोटी 38 लाख रुपये पिक विमा नुकसान भरपाई .Vidarbha Crop Insurance

Leave a comment