कापूस/सोयाबीन अनुदान तारीख ठरली, या दिवशी जमा होणार रक्कम.

कापूस/सोयाबीन अनुदान तारीख ठरली कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये रुपये दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे अशी घोषणा शासनाने केलेली होती. परंतु कापूस/सोयाबीन अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की सोयाबीन आणि कापूस अनुदान कधी दिले जाणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी तारका जाहीर करण्यात येत होत्या परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याचे अनुदान मात्र जमा झाले नाही.

अनुदान किती दिले जाणार आहे

सोयाबीन आणि कापूस या पिकाच्या अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना आणि सोयाबीन योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे कमीत कमी दोन हजार रुपय मर्यादित वितरण करण्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान . कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 4 हजार 192 कोट रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून, तरी पण कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरित करण्यात आलेले नाही. यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये प्रति हेक्टर लाभ कधी दिला जाणार आहे याची वाट पाहत आहे. याबद्दलची सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
कापूस/सोयाबीन अनुदान

या शेतकऱ्यांना देखील मिळणार कापूस सोयाबीन अनुदान

कापूस आणि सोयाबीन अनुदान कधी दिले जाईल

कापूस आणि सोयाबीन या योजनेचे अनुदान दिले जाईल असे मंजूर करण्यात आले आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या अनुदान वितरित करण्यात आलेले नाही. असे सांगण्यात आले होते की ऑगस्ट महिन्यामध्येच कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अनुदान दिले जाईल परंतु त्यावेळेसही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन कशा अनुदान आलेले नाही.

त्यानंतर परत हे अनुदान 1 सप्टेंबर या दिवशी वितरित करण्यात येईल असे सांगण्यात येत होते परंतु या दिवशी वितरित करण्यात आले नाही त्यानंतर 10 सप्टेंबर या रोजी हे अनुदान वितरित करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु आता 19 सप्टेंबर आला तरीही अनुदान वितरित करण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न पडलेला आहे की कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी वितरित करण्यात येईल.

कापूस/सोयाबीन अनुदान तारीख ठरली

कापूस आणि सोयाबीन पिकाची अनुदान हे कृषिमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र मध्ये दौरा निश्चित करण्यात आलेला आहे. या दौऱ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कापूस/सोयाबीन अनुदान निधी वितरित करण्यात येईल. दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यमाशी बोलताना दिली आहे.

Leave a comment