लाडकी बहीण योजना 3 माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील बऱ्याच महिलांनी अर्ज केलेले आहे या योजनेची घोषणा होताच राज्य बऱ्याचशा महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले होते तरीपण राज्यातील काही महिला या योजने अंतर्गत अर्ज करणे त्यांना शक्य झाले नव्हते अशा महिला राहिलेल्या होत्या अशा महिलांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढ देण्यात आली.
लाडकी बहीण योजना 3 तसेच 14 ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ज्या महिलांनी अगोदर अर्ज केलेले होते आणि ती अर्ज मंजूर झाले होते अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे 3000 रुपये जमा करण्यात आले आहे. पण काही महिलांनी जुलै महिन्यात अर्ज करून पण तो अर्ज मंजूर झाला नव्हता त्यामुळे अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते.
त्यानंतर अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केले पण सुरुवातीला अर्ज करण्याची तारीख 31 होती आणि ती आता 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे अजून नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पण आता सर्व महिलांचे लक्ष माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्याकडे लागलेले आहे. माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे . पण तो हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा केला जाणार आहे? या योजनेअंतर्गत तिसरे हप्त्याची नेमकी तारीख काय आहे? पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये किती रुपये जमा होणार आहे? असे प्रश्न पात्र असणाऱ्या बऱ्याचश्या महिलांच्या मनात पडलेले आहेत . महिलांच्या मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरे याच लेखांमध्ये आहेत.
हे वाचा : mmlby योजने अंतर्गत महिलांना तिसरा हप्ता 1500 की 4500.
पात्र महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार?
ज्या महिलांनी अगोदर अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज मंजुरी झाले होते अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्यात 3000 रुपये जमा करण्यात आले होते. आता त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहे हे तर सर्वात महिलांना माहित आहे. पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज मंजुरी झाला होता अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्याचे एकूण 4500 रुपये जमा होणार आहेत.
तसेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती आणि मग राहिलेल्या महिलांनी 1 सप्टेंबर पासून अर्ज भरलेला असेल आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे असेल अशा महिलांच्या बँक खात्यात तीन महिन्याचे 4500 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे ज्या महिलांनी एक सप्टेंबर पासून अर्ज केलेला आहे, आणि तो अर्ज मंजुरीही झालेला आहे. लाडकी बहीण योजना 3 अशा महिला जुलै , ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांचे पैसे बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना 3 हप्ता 29 सप्टेंबर रोजी जमा होणार
लाडकी बहीण योजना 3 ज्या महिलांनी अगोदर अर्ज केला होता आणि त्या महिलांचा अर्ज मंजूर झाला ही होता अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये हा लाभ 16 ऑगस्ट19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम वितरित करण्यात आलेली होती, आणि आता माझी लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.