शिलाई मशीन योजना बंद :  मोफत शिलाई मशीन योजना बंद करण्याबाबतचे परिपत्रक जारी

शिलाई मशीन योजना बंद :  मोफत शिलाई मशीन योजना बंद करण्याबाबतचे परिपत्रक जारी

पीएम विश्वकर्मा अंतर्गत देशातील असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो त्यासोबतच त्यांना प्रशिक्षण व साहित्य खरेदीसाठी अर्थ असा आहे देखील केंद्र सरकारकडून दिले जाते परंतु यामध्ये सध्या शिलाई मशीन योजना बंद म्हणजे टेलर आणि गवंडी या घटकांतर्गत केले जाणारे अर्जांना सध्या लातूर जिल्हा परिषदेने स्थगिती दिली आहे. याचे नेमके कारण काय आणि का स्थिती दिली याबद्दलची सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत

शिलाई मशीन योजना बंद काय आहे परिपत्रकात माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जिल्ह्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र व सीएससी केंद्र चालक यांना कळविण्यात येते की त्यांनी आता नवीन शिलाई मशीन आणि गवंडी या व्यवसायातील व्यक्तींची विश्वकर्मा या पोर्टलवर नोंदणी करू नये यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडून आदेश प्रदर्शित करण्यात आले आहे.

विश्वकर्मा योजना अंतर्गत बाकीच्या घटकांना अर्ज करू शकता परंतु शिलाई मशीन टेलर आणि गवंडी म्हणजे मेजर या घटकांना नव्याने अर्ज न करण्याबाबतचे परिपत्रक आता लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात आले यामागचे नेमके कारण काय याची माहिती प्रसिद्ध पत्रकार देण्यात आलेली नाही.

शिलाई मशीन योजना बंद

हे वाचा : लाडकी बहीनच नाही तर या महिलांसाठी महत्वाच्या योजना 

का बंद केले हे दोन घटक

विश्वकर्मा योजना अंतर्गत असंघटित कामगारांना प्रस्तान म्हणून व साहित्य खरेदीसाठी निधी व प्रशिक्षण दिले जाते परंतु सद्यस्थितीत पाहता संपूर्ण राज्यांमध्ये फक्त बांधकाम कामगार आणि शिलाई मशीन या दोन घटकासाठीच मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत यामध्ये एका गावातून शिलाई मशीन साठी 200 ते 300 अर्ज दाखल केलेले आहेत त्यामुळे या योजनेला सद्यस्थितीमध्ये नवीन अर्ज करू नयेत अशी विनंती व परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

यांना करता येणार नवीन अर्ज

ज्या भागात अर्ज कमी आहेत किंवा त्या भागातील प्रशासनाकडून अशा पद्धतीचे प्रसिद्ध पत्र प्रसिद्ध केले नसेल तर त्या भागातील महिलांना व व्यक्तींना नवीन अर्ज करता येणार आहे परंतु ज्या भागांमध्ये असे प्रसिद्धी पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे त्या भागातील महिलांनी किंवा csc केंद्र चालकांनी नवीन अर्ज करू नयेत अशी विनंती व प्रसिद्धीपत्र देण्यात आले आहे

Leave a comment

Close Visit Batmya360