अनुदान नवीन अपडेट कापूस सोयाबीन अनुदान वाटप नाहीच.

अनुदान नवीन अपडेट – राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावंतर योजनेअंतर्गत हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली. या अनुदान वाटप करण्यासाठी सरकार कडून विविध तारखा देण्यात आल्या आहेत. या मुळे शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत.

कापूस सोयाबीन अनुदान वाटप करण्यासाठी सरकार कडून 29 सप्टेंबर 2024 रोजी तारीख देण्यात आली होती. 29 सप्टेंबर रोजी कृषि पुरस्कार कार्यक्रमा अंतर्गत अनुदान निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु हा कार्यक्रम पर पडून देखील शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले नाही.

अनुदान नवीन अपडेट या दिवशी मिळणार अनुदान

अनुदान नवीन अपडेट कृषि पुरस्कार कार्यक्रम 2024 अंतर्गत शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान 48 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती: परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे व शेतकाऱ्यांच्या kyc पूर्ण झाल्या नाहीत म्हणून सरकार कडून उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी kyc पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषि विभागा कडून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price Gold-Silver Price :सोन्याच्या दराने गाठली विक्रमी पातळी? पहा 2 ऑगस्ट 2025 रोजी चे 10 ग्रॅम सोन्याचे दर

1 ऑगस्ट पासून ज्या शेतकऱ्यांच्या kyc पूर्ण होतील त्यांना kyc पूर्ण झाल्या नंतर टप्या टप्याने अनुदान वितरित करण्यात येईल.

अनुदान नवीन अपडेट kyc कोणाला करणे आवश्यक

कापूस सोयाबीन अनुदान लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना kyc करणे बंधनकारक आहे. ही kyc कोणत्या शेतकऱ्यांना करावी लागणार आहे या बाबत शेतकऱ्यांना शंका निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे अश्या शेतकऱ्यांना kyc करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही अश्या शेतकऱ्यांनी आपली kyc करणे आवश्यक आहे.

एवढ्या शेतकऱ्याची अनुदान kyc बाकी.

राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून आतापर्यंत 68 लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केली आहे, मात्र यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना आपली केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी करण्यासाठी 19 लाख शेतकरी अजूनही बाकी आहेत . या शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करावी असे आव्हान देखील कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. ज्यामुळे अनुदान मिळण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाही. kyc केल्याशिवाय शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जाणार नाही, त्या मुळे ज्या शेतकऱ्यांना अनुदान kyc करणे आवश्यक आहे अश्या शेतकऱ्यांनि आपली अनुदान kyc पूर्ण करून घ्यावी.

हे पण वाचा:
ladaki bahin ekyc ladaki bahin ekyc लाडक्या बहिणींना करावी लागणार केवायसी ; पर्याय उपलब्ध..

kyc कशी करावी.

ज्या शेतकऱ्यांना kyc करणे आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांनी https://uatscagridbt.mahaitgov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपली kyc पूर्ण करून घ्यावी. kyc कशी करावी या बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
लाडकी बहिण योजना लाडकी बहिण योजना: ४२ लाख महिलांचे अर्ज झाले रद्द, कारण काय?

Leave a comment