पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे 2024 pan card document

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे pan card document

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे pan card document

नमस्कार मित्रानो आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आवश्यक असणारी कागदपत्रे त्यात पॅन कार्ड चा महत्वाचा वाटा आहे. आपण जर पहिल तर आंतराष्ट्रीय स्थरावर आपले पॅन कार्ड खूप महत्वाचे आहे. मागील काही काळापासून आपल्या देशात आधार कार्ड हे ओळखपत्र तसेच राहिवाशी पुरावा म्हणून  पूर्ण देशात चालते. परंतु आपल्याला आपल्या आंतराष्ट्रीय स्थरावर अजून तरी आधार ला स्थान मिळालेले नाही. तसेच आपल्या देशाच्या आयकर विभागाशी निगडीत सर्व कामकाज हे आपल्या पॅन कार्ड वरच चालते.

रिक्षा बॅच साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ration Card e-KYC Ration Card e-KYC :घरी बसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची ? पहा सविस्तर

शेतजमीन मोजणी नियम

पॅनकार्ड साठी लागणारी कागदपत्रे pan card document

आपल्याला आपले  दैनंदिन व्यवहार करण्यासाठी तसेच बँक मधील व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड हे खूप महत्वाचे झालेले आहे आजच्या या लेखातून आपण पॅन कार्ड साठी लागणारे कागदपत्रे या विषयी सविस्तर माहीत घेणार आहोत.

हे पण वाचा:
PM Kisan Installment Date PM Kisan Installment Date: पीएम किसानचा 20 वा हप्ता या दिवशी होणार जमा; तारीख जाहीर

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे कोणते पुरावे लागतात.

आपल्याला पॅन कार्ड काढण्यासाठी खालील पुरावे आवश्यक आहेत

ओळख पुरावा

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हीग लायसन्स

रहिवाशी पुरावा

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक स्टेटमेंट
  • आमदार / नगरसेवक यांच्या सहीचे रहिवाशी प्रमानपत्र
  • गॅस कनेक्शन बूक
  • लाइट बिल
  • टेलीफोन बिल
  • क्रेडिट कार्ड बिल
  • फिक्स डिपॉजिट स्टेटमेंट
  • डोमसाईल प्रमाणपत्र
  • ड्रायविंग लायसन्स
  • मालमत्ता कर भरलेली पावती
  • पासपोर्ट
  • जोडीदाराचा पासपोर्ट
  • पोस्ट ऑफिस पासबूक
  • मालमत्ता नोंदी प्रमाणपत्र
  • मतदान कार्ड
  • पानी पट्टी बिल

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे pan card document

जन्म तारखेचा पुरावा

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • डोमसाईल
  • पासपोर्ट
  • मतदान कार्ड

पॅनकार्ड साठी लागणारी कागदपत्रे pan card document

वरील पुराव्यातील प्रत्येकी एक पुरावा पॅन कार्ड साठी देणे आवश्यक आहे. त्या सोबत आपले पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आपल्याला नवीन पॅन कार्ड कडण्यासाठी आवश्यक आहे.

हे पण वाचा:
PM Kisan Mandhan Yojana PM Kisan Mandhan Yojana :या योजने मधून शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3000 रुपये ,असा घ्या लाभ..!

सहज उपलब्ध होणारे कागदपत्रे

आपण जर वरील तिन्ही यादी मध्ये पहिले तर आपल्याला त्यात काही कागदपत्रे सारखेच दिसतील त्यात मुख्य म्हणजे आपले आधार कार्ड आणि मतदान कार्ड.

जवळ जवळ सर्वच व्यक्तीकडे आपले आधार कार्ड उपलब्ध आहेच आपल्याला नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी आपल्याला आपले आधार कार्ड आणि आपले दोन पासपोर्ट तसेच आपला मोबाइल नंबर व आपला ईमेल आयडी आवश्यक आहे. 

या वरील कागदपत्राच्या साह्याने आपले पॅन कार्ड आपण सहज काढू शकता.

हे पण वाचा:
PM Kisan PM Kisan :शेतकऱ्यांनो, अनोळखी लिंक्स आणि मेसेज पासून सावधान..!पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारचा महत्त्वाचा इशारा

Leave a comment