ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या पदांचे एकत्रीकरण करून नवीन ‘ग्रामपंचायत अधिकारी’ पद ; पहा काय आहे शासन निर्णय : Gram Panchayat Adhikari 2024

Gram Panchayat Adhikari 2024 ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाने जनता यांना जोडणारी प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे यंत्रणेचे महत्त्वाचे पद घटक मानले जाते ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव आणि ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव म्हणून कामकाज पाहत असतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Gram Panchayat Adhikari 2024

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदाच्या कामाचे स्वरूप एकच असल्यामुळे या दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करण्याबद्दल वाचा येथील शासन निर्णयाप्रमाणे तज्ञ समिती नेमण्यात आली होती या समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे ग्रामपंचायत अधिकारी असे नामाभिधान करण्याची गोष्ट शासनाच्या विचाराधीन होती.

प्रधान मंत्री आवास योजना निधि वाटपास मान्यता लवकरच मिळणार पैसे

Gram Panchayat Adhikari 2024 पहा काय आहे शासन निर्णय ?

  • Gram Panchayat Adhikari 2024 विकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून एस 8 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येत आहे
  • सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामविकास अधिकारी या पदाचे वेतन संरक्षित करून वही पदे मृत समुद्र मध्ये वर्गीकृत करून त्यानंतर रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामा विधान असणाऱ्या एस 8 वेतन श्रेणी मधील एकाच पदावर नवीन नियुक्त करण्यात याव्यात
  • ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या माध्यमातून 10 वर्षांच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस 14, 20 वर्षांच्या सेवेनंतर दुसरा लाख सहाय्य गट विकास अधिकारी एस 15, आणि तीस वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गटविकास अधिकारी एस 20 असा बंधनकारक राहील.
  • ग्रामपंचायत अधिकारी या पदाच्या पदोन्नती आधारित होत असलेल्या या शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून त्या सुधारित पदोन्नती साखळी नुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ बंधनकारक होतील
  • हा शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी या पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या माध्यमातून लाभ देणे आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाही अशा कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्वीच्या पदोन्नती साखळी प्रमाणे लाभ देण्यात यावा आणि त्यानंतर लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चित करून अदा करण्यात यावे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा.

Leave a comment

Close Visit Batmya360