आचार संहिता लागण्या आधी सरकारचा धुमाकूळ तिन दिवसांत 500 हून अधिक निर्णय : Vidhansabha Nivadnuk 2024

Vidhansabha Nivadnuk 2024 निवडणुका जवळ आल्या की आचारसंहिता हा शब्द सतत कानावरती पडतो निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करतात तर संहिता लागू होते निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधारी तसेच विरोधकांना आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक असते निवडणूक आचारसंहिता भारतामध्ये काही दिवसात सुरू होणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vidhansabha Nivadnuk 2024

Vidhansabha Nivadnuk 2024 राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी शासन निर्णय जाहीर करण्याचे महायुती सरकारने रेकॉर्डर तोडले आहे मागील चार दिवसात तब्बल 573 शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहेत या माध्यमातून सत्ताधारी मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघासाठी लाखो कोटींचा निधी विविध माध्यमातून मंजूर केला आहे.

हे वाचा : या पदांचे एकत्रीकरण करून नवीन ‘ग्रामपंचायत अधिकारी’ पद

आजच्या एका दिवसात 103 शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत सर्वाधिक म्हणजेच 177 जीआर जारी करण्यात आले आहे त्यामध्ये महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त द्या, अधिकाऱ्यांच्या बदल्या, आणि नियुक्त करण्यात आले आहेत आपल्या सोयीच्या विभागांमधील पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात महायुती सरकारने फक्त तीन दिवसात 500 हून अधिक निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे सरकारने कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर केला आहे आणि कोणत्या कामासाठी निधी मंजूर केला आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात. Vidhansabha Nivadnuk 2024

Vidhansabha Nivadnuk 2024 जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी मंजूर :

सर्वाधिक निधीची बरसात जळगाव जिल्ह्यामध्ये करण्यात आले आहे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जळगाव मधील राष्ट्रीय जल जीवन आणि पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत या जिल्ह्यावर ती अक्षरशः हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जळगाव मधील किमान 18 तालुक्यातील विविध 18 ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो रुपयांचा निधी देण्यात आला आहे प्रत्येक गावामध्ये कमाल चार कोटी रुपयांपासून किमान 28 लाख पर्यंतच्या निधीच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे याशिवाय विविध राजकीय नेत्यांशी संबंधित सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देखील देण्यात आले आहे.

पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाने जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय जलजीवन पाणीपुरवठा योजनेसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी सुधारित यांचा अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसात लागू होईल त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधीची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. Vidhansabha Nivadnuk 2024

Leave a comment

Close Visit Batmya360