lpg gas e-kyc नागरिकांना मिळणार तीनशे रुपये सबसिडी लाभ, लवकरात लवकर करा हे काम

lpg gas e-kyc : जे नागरिक गॅस वापरतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. त्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे, तुम्हाला तुमची ई – केवायसी वेळ न घालवता करून घ्यावी लागेल. कारण की तुम्ही जर LPG गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला तुमची ekyc करून घ्यावी लागेल. ही ई – केवायसी अत्यंत महत्त्वाचे आहे. नाही केली तर तुम्ही या सबसिडी अनुदानापासून वंचित राहू शकतात. जर तुम्हाला घरगुती गॅस सिलेंडर सबसिडी पासून वंचित राहायचे नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर ई – केवायसी करणे आवश्यक आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा


आज या लेखामध्ये LPG गॅस KYC बद्दल सर्व माहिती देणार आहोत. 300 रुपये सबसिडीचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत, ई – केवायसी कशी करावी लागणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

lpg gas e-kyc माहिती

केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या ई-केवायसी संबंधित नवीन अपडेट जारी केलेले आहे. या नवीन अपडेट अंतर्गत, केंद्र सरकारने ज्या नागरिकाकडे एलपीजी गॅस आहे. आशा नागरिकांना त्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी करावी लागेल. जर ज्या नागरिकांकडे एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शन आहे अशा नागरिकांनी आपली ई-केवायसी केली नाही तर अशा नागरिकांना या सबसिडीचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शन असणाऱ्या नागरिकांनी आपली ई-केवायसी वेळ न घालवता लवकरात लवकर करून घ्यावी, जेणेकरून तुम्ही या सबसिडी पासून वंचित राहू नये.

हे वाचा : असे करा पतीच्या नावावरून पत्नीच्या नावावर गॅस कनेक्शन

lpg gas e-kyc ई-केवायसी का महत्वाची आहे?

एलपीजी गॅस ई-केवायसी करणे गरजेचे आहे. कारण की प्रत्येक योजनेची ई-केवायसी करून घ्या असे सांगण्यामागचे काही ना काहीतरी कारण असते तसेच, या एलपीजी गॅस ई-केवायसी करून घ्या या मागचे पण एक कारण आहे. या मागचे कारण म्हणजे गरज असणाऱ्या लोकांना या सबसिडीचा लाभ मिळावा आणि सध्याच्या काळामध्ये एलपीजी सबसिडी बाबत बसूनच खूप वाढलेली आहे. यामुळे फसवणूक आणि हेराफेरी थांबवण्यात यावी यासाठी शासनाने एलपीजी गॅस ची ई- केवायसी प्रक्रिया करून घेणे महत्त्वाचे आहे.

lpg gas e-kycएलपीजी गॅस ई- केवायसीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

एलपीजी गॅस ई-केवायसी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण की तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यास ई-केवायसी केली जाणार नाही. यासाठी तुम्हाला खालील दिलेली कागदपत्रे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • 17 गॅस कनेक्शन क्रमांक
  • मोबाईल नंबर
  • आणि मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे.

मोबाईलच्या माध्यमातून ई- केवायसी कशी करायची

  • ज्या ग्राहकांना आपल्या lpg गॅस सिलेंडरची ई- केवायसी करायचे आहे अशा ग्राहकांना त्यांच्या मोबाईल मध्ये करता येऊ शकते.
  • मोबाईल मध्ये ई – केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या LPG GAS कंपनी निवडून घ्यावी लागेल. त्यामुळे तुमची गॅस कंपनी कोणती पण असो जसे ,की इंडियन, भारत किंवा एचपी गॅस . यामधून तुमची कंपनी निवड करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल, होम पेज ओपन झाल्यानंतर e KYC हा पर्याय दिसेल, या पर्यावरण तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि 17 अंकी एलपीजी गॅस कनेक्शन नंबर टाकून घ्यावा लागेल.
  • महत्वाची सूचना म्हणजे, मोबाईल द्वारे गॅस कनेक्शनचे ई-केवायसी फक्त एलपीजी गॅस कंपनीच करत आहे. बाकी दुसऱ्या गॅस कंपन्या बायोमेट्रिक पद्धतीने एलपीजी गॅस कनेक्शनचे केवायसी घेतली जात आहे.

बायोमेट्रिक पद्धतीने एलपीजी गॅस ई – केवायसी

  • lpg gas e-kyc बायोमेट्रिक पद्धतीने केली जात आहे.
  • lpg gas e-kyc करण्यासाठी गॅस कनेक्शन डीलरला भेट द्यावी लागेल.
  • परंतु जे लक्षात ठेवा की , ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घराजवळ गॅस कनेक्शन डीलरकडे जातात तेव्हा तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची आणि गॅस कनेक्शनची झेरॉक्स घेऊन जाणे अति आवश्यक आहे.

Leave a comment