22 carat gold rate: सोन्याच्या भावात 1150 रुपयांची वाढ:

22 carat gold rate प्रत्येक वर्षी सणासुदीच्या काळामध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत असते यातच यावर्षी देखील दसरा या सणा निमित्त सोन्याच्या भावामध्ये वाट पाहायला मिळाले आहे ही वाढ एमपी किती रुपयांची झाली व कोणत्या भागात सोन्याचा काय भाव चालू आहे याबद्दलची अपडेट आज आपण पाहणार आहोत.


22 carat gold rate अखिल भारतीय सराफ असोसिएशन यांच्या म्हणण्यानुसार जागतिक स्तरावर सकारात्मक प्रभाव असल्यामुळे सोनाराकडून खरेदीची वाढती मागणी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी दिल्लीमध्ये सोन्याच्या भावामध्ये 1150 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. 1150 रुपयाच्या वाढीनंतर सोन्याने 78 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम ही किंमत गाठली.

सोन्याचा भाव वाढला की चांदीच्या भावात तेजी दिसतेच दिसते त्यातच सोन्याचा भाव 1150 रुपये वाढले असता चांदीमध्ये देखील 1500 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. चांदीमध्ये पंधराशे रुपये प्रति किलो या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली व या वाढीनंतर चांदीचे भाव 93 हजार रुपये प्रति किलो वर पोहोचला आणि सदर दोन दिवस वाढ झाल्यामुळे गुरुवारी चांदीचे भाव 91हजार 500 रुपये प्रति किलो वर स्थिर होते ते आज 93 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

हे वाचा: टाटा ट्रस्ट चे नवीन चेअरमन.

मागील तीन दिवसाच्या पडत चाललेल्या मार्केटमध्ये 99.5 टक्के सोन्याचा भाव 1150 रुपयाने अचानक वाढ झाली.आणि हा दर 78 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला मागील काही काळामध्ये सोन्याने 76 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम वर हा दर स्थिर झाला होता.

22 carat gold rate कोठे किती आहे दर.

नवी दिल्ली :

हे पण वाचा:
new rule ration card रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल: new rule ration card

24 कॅरेट दर : 77550

22 कॅरेट दर : 7110

चांदी : 96000

हे पण वाचा:
20250724 070246 लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता ‘या’ लाखो महिलांना मिळणार नाही लाभ.

मुंबई

24 कॅरेट दर : 77400

22 कॅरेट दर : 70950

हे पण वाचा:
Maharashtra Rain Maharashtra Rain :राज्यातील या जिल्ह्यांना पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा!

चांदी : 96000

हैद्राबाद

24 कॅरेट दर 77350

हे पण वाचा:
cast certificate cast certificate : या लोकांचे जात प्रमाणपत्र रद्द होणार..! मुख्यमंत्री फडणवीस

22 कॅरेट दर 70900

पुणे

24 कॅरेट दर 77460

हे पण वाचा:
Panjabrao Dakh Panjabrao Dakh: सध्या राज्यात पाऊस आकडला! आता पुढे काय? पहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

22 कॅरेट दर 71100

चांदी : 95900

नागपूर

हे पण वाचा:
today bajar bhav 12 जुलै महाराष्ट्रातील प्रमुख पिकांचे बाजार भाव: today bajar bhav

24 कॅरेट दर 77350

22 कॅरेट दर 70900

चांदी : 96070

हे पण वाचा:
Maharashtra Farmers Maharashtra Farmers :खळबळजनक! दिवसाला 8 शेतकरी संपवतात जीवन!

Leave a comment