Ladki Bahin Yojana Diwali bonus : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता हा महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे . या चौथ्या हप्त्यात महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे एकत्र मिळून 3000 हजार रुपये जमा झाले होते. या पैशा व्यतिरिक्त राज्य सरकार लाडक्या बहिणींना आणखीन 2500 रुपये देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. हे पैसे दिवाळी बोनस स्वरूपात देण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 आणि 2500 मिळून 5500 रुपये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार 5500 हा नेमका काय प्रकार आहे ,आपण या लेखांमधून हे पैसे लाडकी बहिणी योजने अंतर्गत कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती पाहू या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार होते. त्यानुसार या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये आणि 7500 रुपये जमा झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याचा निधी अगोदर मिळालेला होता त्यामुळे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे असे एकूण 3000 रुपये जमा झाले आहेत. आणि ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत परंतु तीन हप्त्यापर्यंत एकही रुपया जमा झालेला नव्हता . तर त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये चौथ्या हप्त्याचे एकत्रितपणे 7500 रुपये जमा झालेले आहेत.
दिवाळी बोनस 5500 रुपये काय आहे प्रकार.
सोशल मीडिया तसेच इतर प्रसार माध्यमातून महिलांना दिवाळीला 5500 गिफ्ट (Ladki Bahin Yojana Diwali bonus) देणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु अश्या कोणतीही रक्कम लाडकी बहीण योजीतून दिवाळी बोनस म्हणून दिली जाणार नाही. ज्या पात्र महिलांना ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे मिळाले आहेत टेक पैसे लाडकी बहीण योजनेचे दिवाळी बोनस आहे, या 3000 व्यतिरेख कोणतीही रक्कम महिलांना मिळणार नाही. लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 5500 ही बातमी पूर्णतः खोटी आहे. कोणत्याही महिलानी अश्या प्रलोभांना बळी पडू नये व विनाकारण दिवाळी बोनस च्या नावाखाली कोठे नोंदणी करू नये.
हे वाचा : गोकुळ देणार जातिवंत दुधाळ म्हशी आणि 30 हजारांचे अनुदान
Ladki Bahin Yojana Diwali bonus मिळवण्यासाठी पात्रता अटी कोणत्या आहेत ते पाहू या
- महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये असले पाहिजे.
- ज्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिण्याचे पैसे मिळाले आहेत.
- त्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे.
- ही योजना सर्व अटी व नियमाचे पालन करीत आहेत.
या अटीची पूर्तता पूर्ण केलेल्या महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे.(बहुतांश महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आधीच जमा केली आहे. )
Ladki Bahin Yojana Diwali bonus कोणत्या महिलांना अतिरिक्त 2500 रुपये मिळणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यातला लाभ मिळालेला आहे त्या महिलांना कुठल्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही.
आणि ज्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यातीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळालेला नाही त्या महिलांना आता 3000 हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे एस्ट्रा दिवाळी बोनस म्हणून लाभ दिला जाणार नाही.या व्यतिरिक्त दिवाळी बोनस म्हणून लाभ वितरित केला जाणार नाही.असा कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 5500 रुपये ही एक अफवा आहे.
1 thought on “Ladki Bahin Yojana Diwali bonus : लाडक्या बहिणींना मिळणार आता दिवाळी बोनस 5500 रुपये, पाहा कोण आहे पात्र”