mahasharad portal : दिव्यांग व्यक्ति व देणगीदार व्यक्ति यांना एकाच पोर्टल.

mahasharad portal :राज्यातील दिव्यांग व्यक्तींना जीवन जगणे सोपे व्हावे याकरिता राज्यामध्ये महाशरथ पोर्टल लॉंच करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध सहाय्यक उपकरणाची आवश्यकता भासते ते उपकरण त्यांना मिळवून देऊन त्यांच्या दिव्यागतेवर मात करू शकतात. यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना त्यांना मदत करू इच्छितात. ही मदत गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग आयुक्तालय यांनी मिळून राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ महान शरद हे वेबपोर्टल सुरू केले आहे या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना महाशरथ पोर्टलवर नोंदणी करता येते.

लाभार्थी दिव्यांग व्यक्तीला लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे आणि ज्या व्यक्ती सेवाभावी संस्था कडून या प्रणाली द्वारे मदत करतील त्यांना आयकर 80 ची अंतर्गत सूट देखील प्राप्त करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग आणि दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक सेवा संस्था यांनी या पोर्टलवर नोंद करावी असे आव्हान देखील करण्यात येत आह

mahasharad portal उद्दिष्ट

  • संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्या आणि दिव्यंकाना मदत करू इच्छिणारे देणगीदार यांना एकाच पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देणे.
  • सामाजिक न्याय व विशेष सहा विभागांच्या महाराष्ट्राच्या दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांची माहिती पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करणे.
  • विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परिस्थिती आणि गरजा समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करणे.
  • दिव्यांग प्रशासकीय संघटना समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे आणि सर्वांच्या एकीने एकदा उपक्रम राबवण्यास मदत घेणे.

हे वाचा: अनाथ मुलांना मिळणार 2250 रुपये

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

नोंदणी कुठे करावी

दिव्यांगांना लाभ देण्यासाठी आणि दिव्यांगाना देणगी देण्यासाठी या दोन्ही घटकांसाठी एकच पोर्टलवर (mahasharad portal) नोंदणी करता येणार आहे. त्याकरिता आपल्याला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक संकेतस्थळ उपलब्ध करून दिला आहे. https://www.mahasharad.in/ या संकेतस्थळावर गेल्यानंतर या ठिकाणी दोन्ही व्यक्ती म्हणजे देणगीदार देखील आणि दिव्यांग व्यक्ती देखील नोंदणी करू शकतो.

दिव्यांग व्यक्ती नोंदणी प्रक्रिया

शासनाने नमूद केल्यास संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला वरच्या टॅब मध्ये मुखपृष्ठ, पोर्टल बद्दल, दिव्यांग नोंदणी, सहाय्यता करा, माहिती केंद्र, दिव्यांगाना सहाय्यक करा अशा प्रकारचे टॅब दिसतील त्यात दिव्यांग नोंदणी या पर्यायावर क्लिक करून दिव्यांग यांची नवीन नोंदणी करू शकतात.

देणगीदार नोंदणी

mahasharad portal शासनाने नमूद केलेल्या एकाच पोर्टलवर देणगीदार आणि दिव्यांग व्यक्ती यांची नोंदणी होते. याच ठिकाणी त्याच पोर्टलवर आपल्याला दिव्यांगाना सहाय्यक करा. या टॅबवर क्लिक करून आपल्यासमोर विचारलेली सर्व माहिती भरून आपण आपणास देऊ इच्छित असलेले रक्कम निवडून आपण त्या ठिकाणी देणगी देऊ शकतात. या देणगीची आपल्याला पावती मिळते या पावतीचे आधारे आपण 80c अंतर्गत कर भरण्यास सूट मिळू शकतात.

हे पण वाचा:
Agriculture News Agriculture News :जमिनीची वाटणी झाल्यास सामूहिक 7/12 उताऱ्यातून वेगळा 7/12 उतारा कसा काढायचा ? पहा सविस्तर
mahasharad portal

Leave a comment