मागेल त्याला सौर कृषि पंप योजना. शेतकऱ्यांना पेमेंट पर्याय उपलब्ध असे करा पेमेंट. mtskpy payment

mtskpy payment : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून सौर पंप बसवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. बरेच शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. आता या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज साठी पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजने अंतर्गत अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांनी आता आपले सौर पंप साठी आवश्यक असणारा शेतकरी हिस्सा भरणे आवश्यक आहे.

कोणाला देण्यात आला पेमेंट पर्याय mtskpy payment

ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केले होते. त्या सर्व शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज केले होते त्यांनी आपले स्टेटस तपासून पहावे. ऑनलाइन अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना देखील या योजनेअंतर्गत पेमेंट करण्यासाठी पर्याय देण्यात आलेला आहे. तुम्हाला एसएमएस जारी आला नसेल तरी देखील आपण पोर्टल वर आपले स्टेटस तपासून शकता.

पेमेंट कसे करावे

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत निर्गमित केलेले अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी आपल्यासमोर लाभार्थी सुविधा या पर्यायांमध्ये देयकाची रक्कम भरणा करा निवडावा लागेल. हा पर्याय निवडून आपण आपली ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरू शकता. यामध्ये आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय या सर्व माध्यमाच्या सहाय्याने आपले पेमेंट करू शकतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

किती भरावे लागते पेमेंट

mtskpy payment मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते. त्यांना आता पेमेंट भरणे हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना पेमेंट पर्याय उपलब्ध झाला आहे त्या शेतकऱ्यांना किती पेमेंट करावे लागेल.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना पंप निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांना तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी या प्रमाणात पंप निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु यासाठी वेगवेगळ्या पंपासाठी वेगवेगळी शेतकरी हिस्सा रक्कम भरणे आवश्यक आहे.

त्या सोबतच अनुसूचित जाती जमाती साठी देखील वेगळी रक्कम ठरवण्यात आली आहे. कोणाला किती रक्कम भरावी लागेल. त्या नुसार शेतकऱ्यांना सर्वसाधारण शेतकऱ्यांना 10 टक्के व अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना 05 टक्के एवढी रक्कम भरणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
new rule ration card रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल: new rule ration card
  1. 3 एचपी सौर कृषी पंप
    • मूळ किंमत (जीएसटी सह): ₹1,93,803
    • ओपन व ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹19,380
    • एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹9,690
  2. 5 एचपी सौर कृषी पंप
    • मूळ किंमत (जीएसटी सह): ₹2,69,746
    • ओपन व ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹26,975
    • एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹13,488
  3. 7.5 एचपी सौर कृषी पंप
    • मूळ किंमत (जीएसटी सह): ₹3,74,402
    • ओपन व ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹37,440
    • एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹18,720

वर दिलेल्या ह्या किमती आहेत यात शेकऱ्यांना जीएसटी 18 टक्के जोडण्यात येते त्या नुसार शेतकऱ्यांना पेमेंट करावे लागते.

हे वाचा: या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप

हे पण वाचा:
20250724 070246 लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता ‘या’ लाखो महिलांना मिळणार नाही लाभ.

हे पण वाचा:
Maharashtra Rain Maharashtra Rain :राज्यातील या जिल्ह्यांना पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा!

Leave a comment