1 नोव्हेंबर पासून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू, पहा कोणते नियम आहेत लागू

रेशन कार्ड केंद्र सरकारने 1 नोव्हेंबर पासून रेशनकार्ड संदर्भात नियमात बदल केला आहे. रेशन कार्डधारकांना या नियमातील बदलानुसार जो तांदूळ दिला जात होता तो तांदूळ आणि गव्हाच्या वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार हे दोन धान्य एकसारखे देण्यात येणार आहेत.
गेल्या वेळी vसरकारने राज्यात आनंदाचा शिधा वाटप केला होता. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक निर्बंध आली आहेत. तांदुळासह गव्हाच्या वाटपा साठी हे नवीन नियम लागू करण्यात आली आहे. अगोदर सरकार या योजनेअंतर्गत, 3 किलो तांदळासह 2 किलो गव्हाचे वाटप करत होते. एकूण 5 पाच किलो धान्य पूर्वी वाटप करत होते.

नवीन नियम

आता बदललेल्या नियमानुसार, सरकारकडून आता तांदळासह गव्हाचे एकसमान वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच आता सरकार रेशन कार्डावर दोन किलो ऐवजी अडीच किलो गहू आणि 3 किलो तांदूळ वाटत करण्यात येणार आहे.
सरकारकडून अंत्योदय कार्डवर देण्यात येणाऱ्या 35 किलो खाद्याच्या वाटपात मोठा बदल केला आहे. या अगोदर अंत्योदय कार्डधारकांना 14 किलो गहू आणि 30 किलो तांदूळ वाटप करण्यात येत होता. आता सरकारकडून 30 किलो तांदूळ ऐवजी 18 किलो आणि 14 किलो गव्हा ऐवजी 17 किलो गहू वाटप करण्यात येणार आहे. हा नियम सरकारकडून एक नोव्हेंबर पासून लागू करण्यात आलेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

रेशन कार्डधारकांना ई – केवायसी करण्यासाठी मुदत वाढ

केंद्र सरकारकडून या अगोदरच रेशन कार्डधारकांना ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आदेश दिले आहेत. यापूर्वी रेशन कार्डधारकांना ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख 1 सप्टेंबर निश्चित झाली होती. परंतु रेशन कार्डधारकांना अनेक अडचणीमुळे आपली ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता रेशनकार्ड धारकांसाठी एक महिना ही मुदत वाढवली आहे. 1 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढवण्यात आली असून तरीपण अजून ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा अजून एकदा रेशनकार्ड धारकांसाठी ई – केवायसी करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. आता ही तारीख 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आपली ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा नागरिकांनी 31 डिसेंबर पर्यंत ई – केवायसी पूर्ण करून घ्यावी, अन्यथा ज्या नागरिकांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकाल नाहीतर तुमचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत.

Leave a comment