ladki bahin yojana new gr : लाडकी बहीण योजनेसाठी सरकार चा नवीन शासन निर्णय; पहा सविस्तर.

ladki bahin yojana new gr महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये लाभ देण्याची सरकारने घोषणा केली.

लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना आतापर्यंत 7 हप्त्याचे यशस्वी वितरण करण्यात आले. 7 हप्त्या अंतर्गत पात्र असणाऱ्या राज्यातील महिलांना आता पर्यंत एकूण 10 हजार 500 रुपये एवढा निधी सरकारकडून वितरित देखील करण्यात आलेला आहे. हा निधी वितरित केला असतानाच शासनाकडून एक नवीन शासन निर्णय निर्गमित केला आहे. शासन निर्णय निर्गमित करून त्या शासन निर्णय अंतर्गत तीन कोटी रुपयांची निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. हा निधी कोणत्या कामासाठी मंजूर करण्यात आला तसेच लाडक्या बहिणीसाठी याचा काय फायदा होणार याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

ladki bahin yojana new gr

लाडक्या बहिणीसाठी सरकार चा निर्णय काय?.

ladki bahin yojana new gr राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामकाजाला गती मिळावी यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधी कार्यालयीन वापरासाठी आवश्यक असणारे संगणक / प्रिंटर तसेच आवश्यक साहित्य खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील महिला व बाल विकास विभाग मुंबई, आयुक्त महिला व बालविकास पुणे आणि जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालय अशा एकूण राज्यातील 38 कार्यालयांमध्ये 596 संगणक आणि 76 प्रिंटर तसेच स्कॅनर व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी सरकारकडून मान्यता देण्यात आलेलि आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्पष्टता

लाडकी बहिणी योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रुपयांची मंजुरी

शाससाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाद्वारे (ladki bahin yojana new gr) राज्यात राबविण्यात येणाऱ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया याकरिता राज्य शासनाने तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या दोन्ही मीडियावर प्रत्येकी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती देखील शासन निर्णयाद्वारे देण्यात आली आहे. हा निधी लाडकी बहीण योजनेची जाहिरात कारणासाठी वापरला जाणार आहे.


राज्यात आतापर्यंत 2 कोटी 41 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या अंतर्गत आता पर्यंत एकूण 7 हप्त्यांचे वितरण देखील राज्य शासनाने केले आहे. 7 हप्त्याअंतर्गत पात्र असणाऱ्या 2 कोटी 41 लाख महिलांना 10 हजार 500 रुपये प्रति महिला लाभार्थी याप्रमाणे निधीदेखील वितरित करण्यात आलेला आहे.

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

ladki bahin yojana new gr राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून सर्व संबंधित कार्यालयांमध्ये आवश्यक असणारे संगणक व प्रिंटर खरेदीसाठी मंजूरी दिली आहे, तसेच या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी व जन संपर्क साठी मंजूर करण्यात आलेला निधी. याच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांची अर्ज तपासणी तसेच महिलांच्या अर्जामधील त्रुटी लाभार्थी महिलांच्या लाभ हस्तांतरणांमध्ये येणाऱ्या अडचणी या सोडवण्यासाठी शासनाने निधी मंजूर करून पुढील प्रक्रिया जलद गतीने राबवण्यास परवानगी दिलेली आहे.

या शासन निर्णयाचा महिलांना काय होईल फायदा ladki bahin yojana new gr

राज्यातील बऱ्याच पात्र असणाऱ्या महिलांच्या अर्जामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे या महिलांना लाभ वितरित करण्यात शासनाला अडचणी निर्माण होत आहेत. तसेच काही महिला पात्र असून देखील अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. संबंधित कार्यालयांमध्ये संगणक तसेच आवश्यक असणारी सामग्री खरेदी केल्यामुळे पात्र असणाऱ्या महिला यांना व्यवस्थित लाभ वितरित करण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होईल. राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना सुरळीत लाभ वितरित केला जाईल.

पात्र असणाऱ्या महिलांना लाभ व्यवस्थित वितरित करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचे या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिसून येत आहे. शासकीय यंत्रणा वापरुन सरकार अपात्र असणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळून पात्र महिलांना सुरळीत लाभ वितरण करणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी दिसून येत आहे. ladki bahin yojana new gr

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

Leave a comment