Ration Card e-KYC :31 मार्च पर्यंत करा हे काम, तरच मिळेल लाभ…!

Ration Card e-KYC : राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची सूचना आहे. कार्डधारकांना ई – केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे . जर तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर,तुमचे रेशन कार्डावरून नावे व घडी जाणार आहेत . परिणामी,त्यांना धन्य मिळणार नाही,असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

Ration Card e-KYC

Ration Card e-KYC करणे का आवश्यक आहे?

रेशन प्रणालीत मोठ्या संख्येने अपात्र नागरिकांचा समावेश झाल्यामुळे शासनाने आधार – आधारित ई- केवायसी करणे अनिवार्य केले आहे . यामुळे फक्त पात्र असणाऱ्या नागरिकांना लाभ मिळेल .याशिवाय, ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना डिजिटल रेशन कार्ड सुद्धा मिळणार आहे .

हे वाचा : आरटीई प्रवेश प्रक्रिया दुसरी यादी प्रसिद्ध.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
samuhik vivah sohala anudan samuhik vivah sohala anudan: सामूहिक विवाह योजनेअंतर्गत 25,000 रुपय अनुदान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख किती?

सरकारने या अगोदर इ केवायसी करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ती वाढवून 31 मार्च 2025 करण्यात आली आहे. 31 मार्च पर्यंत नागरिकांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे सरकारचे (Ration Card e-KYC) आव्हान आहे. जर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत.

घरबसल्या करा ई- केवायसी प्रक्रिया

तुम्ही आता घरबसल्या ई – केवायसी (Ration Card e-KYC) करू शकता. यापूर्वी रेशन कार्डधारकांना इ के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेशन दुकानात जाऊन KYC करावी लागत होती, पण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकतात. कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये दोन ॲप डाऊनलोड करावे लागतील ,Mera E-KYC App आणि दुसरे म्हणजे ,Aadhaar Face RD Service App हे ॲप डाऊनलोड करून घ्या.
  • त्यानंतर तुम्हाला Mera E-KYC App ओपन करावे लागेल.
  • हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य -महाराष्ट्र हे निवडून घ्यावे लागेल.
  • आधार क्रमांक टाका आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  • त्यानंतर कॅप्चर कोड प्रविष्ट करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चेहरा द्वारे पडताळणी करा.
  • चेहऱ्याद्वारे पडताळणी करण्यासाठी तुम्हाला समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करावा लागेल.
  • स्क्रीनवरील सूचनेनुसार डोळ्याची उघडझा उघडझा करा.
  • आणि जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची KYC करत असाल , तर तुम्हाला बॅक कॅमेरा वापरावा लागेल.
  • अशा पद्धतीने तुम्ही ई- केवायसी करू शकतात.
  • ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यास तुम्हाला रेशन दुकानाच्या e – POS मशीनवर तुमची माहिती अपडेट होईल.
  • खात्री करण्यासाठी तुम्हाला E KYC Status चेक करा.
  • जर E KYC Status _ Y दिसत असेल तर समजा तुमची इ केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. Ration Card e-KYC

हे पण वाचा:
Tar Kumpan Yojana Tar Kumpan Yojana :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तार कुंपण योजनेअंतर्गत ९०% पर्यंत अनुदान; असा करा अर्ज..!

Leave a comment