rte maharashtra second list 2025 आरटीई प्रवेश प्रक्रिया दुसरी यादी प्रसिद्ध.

rte maharashtra second list 2025 आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025 26 अंतर्गत वेटिंग लिस्ट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. बऱ्याच पालकांच्या मोबाईल नंबर वर निवड झाल्याचे एसएमएस देखील पाठवण्यात आलेले आहेत. परंतु काही पालकांना एसएमएस देखील मिळाले नाहीत अशा पालकांनी पोर्टलवर जाऊन आपली निवड झाली आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे.

rte maharashtra second list 2025

आरटीई पोर्टल २०२५ २६ या पोर्टल वर जाऊन आपण अर्जाची सद्यस्थिती या टॅबवर क्लिक करून आपल्या एप्लीकेशन नंबर चे सहाय्याने आपली निवड झाली आहे किंवा नाही याची माहिती पाहू शकता.

माहिती पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://student.maharashtra.gov.in/

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

rte maharashtra second list 2025

अर्जाची सद्यस्थिती यामध्ये आपल्या अर्जाची सद्य स्थिति दाखवली जाईल. त्यामध्ये आपली निवड झाली आहे किंवा नाही आपल्याला शाळा अलोकेट झाली आहे किंवा नाही हे देखील दाखवलं जाईल.

ज्या विद्यार्थ्यांना शाळा अलोकेट झाली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अशा विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड म्हणजेच ऍडमिशन प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या एडमिट कार्ड डाउनलोड करून त्यासोबत आपली सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन आपल्या जवळील तपासणी यंत्रणे कडे जाऊन आपल्या कागदपत्राची तपासणी पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे.

कागदपत्रे तपासणी केली तरच आपला प्रवेश निश्चित करण्यात येतो.

Leave a comment