Weather Alert विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी, तर गारपिटीचा इशारा

Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा असमानी संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम असतानाच, मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज 22 मार्च रोजी विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजाच्या गडगड्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे . तसेच कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येल्लो अलर्ट ) देण्यात आला आहे . Weather Alert

Weather Alert

मराठवाड्यात या जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली .

मध्य प्रदेशात चक्रकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरातून केंद्र भागाकडून बाहेरच्या दिशेने वारे फिरत असल्यामुळे पूर्व आणि मध्य भारतात वाऱ्याचा संगम होत आहे. या प्रक्रियेमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, 20 मार्च रोजी सायंकाळपासून मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर, शिरूर अनंतपाळ 20 मिलिमीटर , उदगीर 10 मिलिमीटर पाऊस झाला आहे,नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे 20 मिलिमीटर आणि मुदखेड येथे 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .Weather Alert

हे वाचा : मागील वर्ष भरात सोन्याच्या भावात किती रुपयांची झाली वाढ

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana July Hafta Ladki Bahin Yojana July Hafta: लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार GR आला, कोणाला मिळणार हप्ता?

राज्यातील तापमानाचा अंदाज

  • तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, काही ठिकाणी 40 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे.
  • जेऊर,सातारा,सोलापूर, धराशिव, ब्रह्मपुरी,चंद्रपूर आणि यवतमाळ येथे 39 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली .अकोला आणि वर्धा येथे तापमान 40 अंशाच्या वर होते हवामान होत असल्याने आकडा कायम आहे .

हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

आज 22 मार्च रोजी राज्यातील बदलत्या हवामानामुळे विविध भागांत वेगवेगळे इशारे देण्यात आले आहेत.

ऑरेंज अलर्ट (तीव्र पावसाचा इशारा) : चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा(ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

येलो अलर्ट (सतर्कतेचा इशारा) : गोंदिया,गडचिरोली,नागपूर,धाराशिव आणि लातूर विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो त्या मुळे सतर्कतेचा इशारा (येल्लो अलर्ट) देण्यात आला आहे.

हे पण वाचा:
Mirchi Halad Kandap Machine Yojana Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची आणि हळद कांडप मशिनसाठी 50,000 अनुदान! आता 31जुलै पर्यंत असा करा अर्ज!

उष्ण व दमट हवामान : ठाणे आणि मुंबईमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात दमट हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.Weather Alert

22 ते 23 मार्च या जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा

  • वादळी पाऊस,गारपीटी चा इशारा (ऑरेंज अलर्ट) : चंद्रपूर,यवतमाळ
  • विजासह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : गोंदिया,गडचिरोली,,नागपूर धाराशिव लातूर
  • उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येल्लो अलर्ट) : ठाणे,मुंबई
  • 40 अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : वाशिम 40.4, अकोला 40,वर्धा40.Weather Alert


हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

Leave a comment