Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
Mmlby new ragistation

Mmlby new ragistation: लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता..! या महिलांना मिळणार 3000 ?

13/04/2025 by Dattatray Abuj

Mmlby new ragistation : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे. महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देण्याचे राज्य शासनाने मंजूर केले आहे. वर्षाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना 18 हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.

Also Read
exam photo 2026 09 01T163448.466

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! आता कडधान्य बियाण्यांना 100% अनुदान! Seed Subsidy Scheme

राज्य सरकारकडून राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये वितरित केले जातात. ही रक्कम महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वितरित केली जाते. या योजनेचे अंतर्गत आत्तापर्यंत महिलांना नऊ हप्त्याचे यशस्वीरित्या वितरण करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र असणाऱ्या महिलेला आत्तापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये एवढा ला प्रत्येक महिलेला वितरित करण्यात आला आहे. Mmlby new ragistation

Also Read
exam photo 2026 09 02T122623.656

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पुढील 3-4 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता! maharashtra rain update

Mmlby new ragistation

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी

राज्य शासनाने राज्यातील महिलांना मार्चपर्यंतचे सर्व हप्ते वितरित केले आहेत. आता महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे. राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत हप्ता जमा करण्यात जाणार अशी तरतूद केली होती. आता महिन्याचे 15 तारीख जवळ आली असताना देखील राज्य शासनाकडून एप्रिल महिन्याच्या हप्ता वितरण बाबत अद्याप पर्यंत कोणती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. नेमका लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सर्वच महिलांच्या मनात निर्माण झाला आहे?

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
exam photo 2026 09 01T132537.102

लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये हप्ता कधी जमा होणार? ladki bahin august installment

हे वाचा : या लाडक्या बहिणींना कधीच मिळणार नाही 1500 रुपये; यामध्ये तुमचे नाव आहे का ?असे पहा….

Also Read
exam photo 2026 09 01T160800.971

कर्जमाफी रेगुलर शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान वाढणार का ? karjmafi 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता. महिलांच्या बँक खात्यावर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वितरित केला जाईल. अक्षय तृतीयेच्या पूर्वी महिलांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि तटकरे यांनी दिली आहे. यानुसारच महिलांना 30 एप्रिल 2025 पर्यंत या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते. अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी आहे. यानुसार महिलांच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल 2025 पूर्वी जमा केला जाऊ शकतो. मुहूर्तावर म्हणजेच अक्षय तृतीयेच्या वेळी महिलांना हे रक्कम दिली जाणार आहे. Mmlby new ragistation

Also Read
exam photo 2026 09 01T142210.359

पीएम किसान हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आजच पूर्ण करा ही 3 कामे? PM-Kisan update

सरकारकडून निधीची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच हा हप्ता वितरणाची प्रक्रिया देखील सुरू केली जाईल. साधारणपणे 25 एप्रिल पासून ही प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. महिलांच्या बँक खात्यावर पंचवीस एप्रिल 2025 पासून एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. 25 एप्रिल 2025 रोजी हप्ता वितरण प्रक्रिया सुरू होऊन 30 एप्रिल 2025 पर्यंत राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. Mmlby new ragistation

Also Read
exam photo 2026 08 31T155342.013

मोठी अपडेट! लाडकी बहीण योजना KYC होते का? ladaki bahin yojana kyc update  

या महिलांना मिळणार 3000 रुपये

मागील महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता वितरण प्रक्रियेमध्ये ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही अशा महिलांना एप्रिलच्या हप्त्यासोबत तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. ज्या महिलांचे मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाहीत ज्यामध्ये विविध तांत्रिक अडचणी असतील किंवा डीबीटी अडचणी असतील यामुळे ज्या मुलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचा हप्ता सोबत मिळणार आहे. या दोन्ही महिन्याचा हप्ता सोबत वितरीत करताना या महिलांना 3000 रुपयांची वितरण एप्रिल महिन्यामध्ये केले जाणार आहे. Mmlby new ragistation

Also Read
exam photo 2026 08 31T172156.015

महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! पाहा चे नवे दर ? gold silver price

Categories महाराष्ट्र योजना Tags ladaki bahin yojana new log in, Ladaki bahin Yojana new update, ladaki bahin yojana online application, ladaki bahin yojna new update, ladaki bahini yojna new update today, ladki bahin yojana new update, ladki bahin yojana new update today, ladki bahina new update registration, lado lakshumi yojana new updates, maharashtra new scheme 2024 for women, mazi ladaki bahin yojana new registration, new registration ladki bahin yojana, yojana information
ration card check: रेशन कार्ड धारकांसाठी शासनाचा मोठा निर्णय ;हा पुरावा 15 दिवसात देणे बंधनकारक… अन्यथा रेशन कार्ड होणार बंद
Kharipf Pik Vima 2024: शेतकऱ्यांना दिलासा अखेर पिक विमा वाटप सुरु..!
  • शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! आता कडधान्य बियाण्यांना 100% अनुदान! Seed Subsidy Scheme
  • कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पुढील 3-4 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता! maharashtra rain update
  • लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये हप्ता कधी जमा होणार? ladki bahin august installment
  • कर्जमाफी रेगुलर शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान वाढणार का ? karjmafi 2026
  • पीएम किसान हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आजच पूर्ण करा ही 3 कामे? PM-Kisan update
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress