Solar Panel Anudan : सध्याच्या काळामध्ये वाढत्या वीज दराच्या धरतीवर सौर ऊर्जा कडे वळण्याचा विचार अनेक नागरिक आणि लघु उद्योगांनी सुरू केले आहे. विशेष म्हणजे: ज्या वेळेस ही यंत्रणे अत्यंत कमी दरात मिळत असते तेव्हा नागरिकांसाठी एक मोठी संधी ठरते. तर आता अशाच एका योजनेअंतर्गत गरीब कुटुंबासाठी फक्त 30 हजार रुपयात 1 किलो वॅट क्षमतेची सोलर सिस्टम बसवता येणार आहे.
ही सोलर सिस्टीम मिळणार आहे, तसेच सबसिडीच्या नंतर अंतिम खर्चातही मोठ्या प्रमाणात कपात होते. केंद्र सरकार अंतर्गत (Solar Panel Anudan) राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे नागरिकांना आता टीव्ही, पंखा, लाईट आणि फ्रिजसारख्या घरगुती उपकरणे मोफत सौर ऊर्जावर चालवता येणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची वीज बिलापासून सुटका होणार आहे. Solar Panel Anudan

Servotech च्या 1KW सोलर कंबो पॅक फायदे
- सध्या मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या Servotech च्या 1kw कंबो पॅक मध्ये पॉलीक्रि स्टलाइन सोलर पॅनेल्स ,एक सौर पीसीयू (Power Conditioning Unit) आणि एक 75Ah C10 सौर ट्युब्युलर बॅटरीचा समावेश आहे.
- हे सर्व घटक मिळून,हे सिस्टम घरासाठी संपूर्ण काम करते .विशेष म्हणजे हे सोलार सिस्टम घरगुती वापरासाठी डिझाईन करण्यात आले असून,हे सिस्टम घेणे सहज शक्य आहे.कारण की कमीत कमी खर्चात दीर्घकाळ वापरतात येते .
- 1kw सोलर सिस्टम हे दिवसाला चार ते पाच युनिट वीज तयार करू शकते . त्यामुळे आपण, एक दिवसभर टीव्ही, दोन पंखे, 3 ते 4 led लाईट्स आणि एक स्टार किंवा 2 स्टार रेटिंग असलेला फ्रिज सहज वापरता येऊ शकतो .यामुळे तुम्ही पूर्णपणे किंवा थोड्याशा प्रमाणात वीजबिलापासून मुक्त होऊ शकतात .
- विशेष म्हणजे या सिस्टमचा महत्त्वाचा भाग सौर पॅनेल सूर्यप्रकाशाच्या आधारावर ऊर्जा निर्माण करते . त्याचे डीसी (Direct Current) वीजेचे स्वरूप सौर इन्व्हर्टरद्वारे एसी (Alternate Current) मध्ये रूपांतरित होते. याच कारणामुळे घरातील सर्वसामान्य उपकरणे सहज वापरता येतात.
- याशिवाय, या पॅकमध्ये सामील असलेली 75 Ah क्षमतेची ट्युब्युलर बॅटरी ही दिवसभर ऊर्जा साठवते आणि ती ऊर्जा रात्रीच्या वेळी वापरण्यासाठी उपयोगी ठरते. यामुळे 24 तास वीजपुरवठा मिळतो, अगदी लोडशेडिंगच्या काळातसुद्धा.Solar Panel Anudan
हे वाचा : कृषी विभागाच्या कांदा चाळ अनुदानात आणि ट्रॅक्टर अनुदानात झाली दुप्पट वाढ…!
या सौर पॅनल ची किंमत किती ?
ही संपूर्ण सिस्टम ग्राहकांना सध्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मर उपलब्ध आहे -जसे की Amazon – वर ₹ 34,999 मध्ये उपलब्ध आहे. या बॅटरीची पाच वर्षाची वॉरंटी असून, यावर सध्या 42% पर्यंत सूट मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना खरेदी करणे खूप फायदेशीर ठरते. Solar Panel Anudan
अनुदान किती दिले जाते
केद्र सरकारच्या PM Surya Ghar Yojana अंतर्गत जर तुम्ही सबसिडीसाठी अर्ज केला, तर तुमला कमीत कमी खर्च सुमारे 25,000 ते 30,000 दरम्यान राहतो. या योजनेंतर्गत दिलीजणारी सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. तुम्हाला या योजनेचा फायदा घेण्यासाठी जवळच्या अधिकृत सोलर विक्रेत्याशी किंवा स्थानिक DISCOM कार्यालयाशी संपर्क साधणे आवशक आहे. काही राज्यांमध्ये ही सबसिडी अजूनही जास्त आहे तर काही ठिकाणी 40% पर्यंत अनुदान देण्यात येते .
अशाप्रकारे, 1 kW सोलर सिस्टीम हे वीजबिलाची बचत करत असून , दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा, पर्यावरणपूरक ऊर्जा आणि स्वतंत्र उर्जा स्त्रोताची खात्रीही देते. ही यंत्रणा 20 ते 25 वर्षे चालते त्यामुळे सुरुवातीचा खर्च काही वर्षांतच वसूल होतो. त्यामुळे ही योजना सुवर्णसंधी ठरू शकते. Solar Panel Anudan