Land Buying: जमीन, प्लॉट खरेदी करताय ? तर महिलांच्या नावाने खरेदी करा… आणि विशेष सवलतीचा लाभ घ्या!!

Land Buying: शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आपल्या हक्काचे घर असावे असे वाटते. पण मात्र, प्लॉट व घराच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामुळे प्लॉट आणि घर घेणे खूपच कठीण होत चालले आहे. यातच आता घर किंवा प्लॉट खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे . जर घरातील महिलांच्या नावाने प्लॉट असेल तर त्यावर घर बांधण्यासाठी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी शासनाकडून काही सवलत देण्यात येत आहे. यामुळे पत्नीच्या नावाने फ्लॅट किंवा घर खरेदी करण्याकडे नागरिकांचा जास्तीत जास्त कल वाढला आहे असे दिसून येत आहे.

Land Buying:

केंद्र सरकार हे महिलांचा समाजात सहभाग वाढवण्यासाठी नेहमीच महिलांच्या नावावर अनेक वेगवेगळ्या योजना राबवत असते. तसेच अनेक गोष्टींमध्ये जास्तीत जास्त महिलांना पुरुषांच्या तुलनेत सवलत दिली जात आहे. याच कारणामुळे महिलांच्या नावाने प्लॉट खरेदी करतात. याशिवाय जर महिलांच्या नावावर मालमत्ता असेल तर त्यामुळे तिची आर्थिक सुरक्षा मजबूत होण्यास मदत होते आणि ती स्वालंबी बनते. यामुळे तिच्या नावाने फ्लॅट खरेदी केला जातो.Land Buying

हे वाचा : घराचे स्वप्न पूर्ण होणार! पंतप्रधान आवास योजनेतील 3 अटी रद्द; या 10 निकषांवर मिळणार घर व 1.20 लाखांची मदत

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

महिलांच्या नावावर प्लॉट/जमीन खरेदी करण्याचे फायदे काय?

  • मुद्रांक शुल्कातील सूट – जर नवीन घर खरेदी करायचे असेल तर यासाठी तुम्हाला मुद्रांक शुल्क भरावे लागते .यासाठी घराच्या किमतीनुसार मुद्रांक शुल्क आकारला जातो .हा मुद्रांक शुल्को लाखोंच्या घरात असू शकतो .यासाठी पुरुषांपेक्षा महिलांना मुद्रांक शुल्कात विशेष सूट देण्यात आली आहे .यामुळेच महिलांच्या नावाने घर खरेदी केल्यास त्याचा फायदा होतो .
  • होम लोन वरील व्याजदरात महिलांसाठी सवलत- सध्याच्या काळामध्ये अनेक नागरिक घर खरेदी करण्यासाठी होम लोनचा आधार घेतात . जर आपण होम लोन घेतले तर त्यावर व्याज तर द्यावीच लागते पण यामध्ये बँका तसेच विविध गृहनिर्माण संस्था यांचा व्याजदर वेगवेगळ्या असतो .पण गृह कर्जावरील व्याजदरामध्ये पण महिलांसाठीच विशेष सवलत देण्यात येते .यामध्ये अनेक बँका आणि गृहनिर्माण व्यक्ती संस्थांच्या माध्यमातून महिलांना गृह कर्जावरील व्याज दरात 0.05% ते 0.10%टक्क्यापर्यंत व्याजदरात सवलत दिली जाते.यामुळेच तर घर खरेदीसाठी होम लोन घ्यायचे असेल तर महिलांच्या नावावर कर्ज घेणे खूप आवश्यक आहे .यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा होईल .Land Buying

व्याजदर असलत

देशामध्ये अनेक बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या आहेत,ज्याच्या माध्यमातून पुरुषांपेक्षा महिलांनाच कमी व्याज दराने कर्ज दिले जाते .या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेकजण महिलांच्या नावाने प्लॉट खरेदी करत असतात .जर महिलांच्या नावाने घर किंवा प्लॉट खरेदी केल्यास ग्रह कर्जावर महिलांसाठी सरकारकडून विविध सवलती दिल्या जातात .यामुळे घर किंवा प्लॉट खरेदी करणाऱ्या नागरिकांना लाख रुपयाची बचत होत असून,परिणामी अनेक नागरिक हे महिलांच्याच नावाने फ्लॅट किंवा घर खरेदी करत असताना पाहायला मिळत आहे .Land Buying

तसेच महिलांसाठी असलेली गृह योजना

तसेच या सवलती बरोबरच महिलांसाठी सरकारकडून काही महिला केंद्रित गृह योजना राबवल्या जातात .यामध्ये जसे की, प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येते आणि हे अनुदान मिळवण्यासाठी घर महिलांच्या नावावर असणे किंवा तिच्या नावाची सहमालकी असणे आवश्यक आहे Land Buying

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

Leave a comment