PM Awas Yojana 2025: घरकुल फॉर्म भरण्यासाठी शेवटची संधी…!

PM Awas Yojana 2025 : केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. विशेषता ही योजना विशेषता: समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. अनेक नागरिकांचे स्वतःचे घर असणे हे स्वप्न होते. या योजनेमुळे हे स्वप्न गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ नागरिकांची स्वप्न पूर्ण झाली आहेत. 2015 मध्ये केंद्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत या योजनेअंतर्गत 20 दशलक्ष घरे बांधण्याची उद्दिष्टे ठेवले होते . पुढे, ग्रामीण भागासाठी परवणाऱ्या घरांच्या योजनेची अंतिम मुदत प्रधानमंत्री आवास योजना (PMAYG) पर्यंत वाढवण्यात आली आहे डिसेंबर २०२४ 2.0 अंतर्गत , आणखी 2.95 कोटी घरे बांधली जातील.PM Awas Yojana 2025

20250515 140913

घरकुल योजना 2025 साठी शेवटची संधी

या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 30 एप्रिल 2025 शेवटची मुदत दिली होती आता सरकारने ती मुदत वाढवलेली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचे फॉर्म भरायचे राहून गेले आहेत अशांसाठी एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर लाभ घ्या. या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून जवळपास 2 लाख रुपये अनुदान दिले जाते.PM Awas Yojana 2025

हे वाचा : घरकुल हवंय ! ही आहे शेवटची संधी..! 2025 असा करा अर्ज ..

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम घरकुल योजनेचा फॉर्म भरावा लागतो पण फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे या मुदती अगोदर तुम्हाला हा फॉर्म भरून घेणे खूप आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी शासनाने आता 15 मे 2025 पर्यंत म्हणजेच आज. राहिलेल्या नागरिकांसाठी शेवटची संधी आहे. अर्ज करण्यासाठी फक्त आजचा दिवस शिल्लक आहे आज दिवसभरामध्ये आपण जर घरकुल योजनेचा फॉर्म भरला नसेल तर 15 मे 2025 पर्यंत आपल्या घरकुल योजनेचा फॉर्म भरून घ्यावा.

येथे करा घरकुल योजनेचा अर्ज

ज्या नागरिकांना घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्या नागरिकांनी. तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन घरकुल योजनेचा फॉर्म भरू शकतात . किंवा तुम्हाला तुमच्या जवळील सेंटरवर जाऊन पण घरकुल योजनेचा अर्ज भरता येतो .

किंवा अजून एक पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून घरकुल योजनेचा फॉर्म भरता येत असेल म्हणजेच, सर्व माहिती पूर्ण व्यवस्थित भरता येत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण तो अर्ज पूर्ण करू शकतात. पण अनेक जणांना स्वतः भरता येत नाही ज्या नागरिकांना भरता येत नाही त्यांनी तुमच्या जवळची सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन तुम्ही तुमचा गुरुकुल योजनेचा फॉर्म भरू शकतात.PM Awas Yojana 2025

शेवटची संधी लक्षात ठेवा

नागरिकांसाठी ही शेवटची संधी आहे आतापर्यंत जर तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला नाही. अशा नागरिकांनी 15 मे 2025 पर्यंत शेवटची तारीख आहे म्हणजे आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत राहिलेल्या नागरिकांना फॉर्म भरता येणार आहे. उद्या
13 मे रोजी फॉर्म भरताना नाही. यामुळे ज्या नागरिकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे. लवकरात लवकर लाभ घ्यावा. PM Awas Yojana 2025

Leave a comment