Weather Update मान्सून गोव्याच्या सीमेवर दाखल, लवकरच कोकणात आगमन; पुढच्या पाच दिवसांमध्ये राज्यातील या भागात जोरदार पाऊस

Weather Update : मान्सून केरळ पासून पुढे सरकला असून गोव्याच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे . आणि आता लवकरच मान्सून कोकणात प्रवेश करेल. पुढच्या काही तासांमध्ये मान्सून कोकणामध्ये दाखल होऊ शकतो. सध्या कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये हे चांगले ढगाळ वातावरण आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. Weather Update

Weather Update

मराठवाड्यात मुसळधार पाऊस

सध्या राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. येत्या 24 तासांमध्ये कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे . तसेच, पश्चिम महाराष्ट्र सह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध भागांमध्ये धो धो पाऊस कोसळणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.Weather Update

हे वाचा : आधार वरील नाव, घराचा पत्ता, मोबाईल नंबर, फ्री मध्ये होणार अपडेट, ही आहे अंतिम मुदत…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

येत्या 24 तासात विदर्भातही जोरदार पाऊस

सध्या राज्यात पूर्व मोसमी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आणि या पावसाचा कहर हा 30 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे .दरम्यान आता येत्या 24 तासांमध्ये विदर्भातही जोरदार पाऊस ,वादळी वारे, मेघगर्जना ,ढगांच्या कडकडाटसह पावसाचा जोर कायम राहणार आहे .

राज्यात पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी

मागील आठ दिवसापासून राज्यातील सर्वच भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे .आज पहाटेपासून (रविवारी) मुंबई त काळे ढगाळ वातावरण तयार झाले असून,दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या जोरदार पावसाने हाजरी लावली आहे .सध्या ठाण्यातही पाऊस सुरू झाला आहे .मागील दोन दिवसापासून पुण्यातही भूर भूर पाऊस सुरूच आहे . Weather Update

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

Leave a comment