LPG price :LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; काय आहे नवीन दर जाणून घ्या

LPG price : 1 जून पासून ( आज पासून ) देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी(ओएमसी) गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे .यामुळे आता 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे .ही घसरण 24 रुपयांनी कमी झाल्या आहेत .या सिलेंडरच्या किमतीचा फायदा जास्तीत जास्त रेस्टॉरंट स , हॉटेल्स आणि धाबे आदींना याचा फायदा होणार आहे .कारण की या ठिकाणी हे सिलेंडर जास्तीत जास्त वापरले जातात .LPG price

LPG price

या व्यवसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने,व्यवसायासाठीचा खर्च कमी होण्यास मदत होईल . परिणामी ग्राहकांना चांगली सेवा मिळू शकेल .सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. LPG price

हे वाचा : लाडकी बहीण मे महिन्याचा हप्ता वाटप : तारीख निश्चित.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

एप्रिल आणि मे महिन्यात किती कमी झाला भाव

व्यवसायिक सिलेंडरचे दर हे सलग तिसऱ्या महिन्यात कमी झाले आहेत .व्यवसाय सिलेंडरचे दर यापूर्वी मे महिन्यात 14 .5 रुपयांनी तर एप्रिल महिन्यातही 41 रुपयां या सिलेंडरचे दर कमी करण्यात आले आहेत .LPG price

काही मोठ्या शहरातील व्यवसायिक एलपीजी गॅसचे दर पहा

  • दिल्ली – दिल्ली ही देशाची राजधानी आहे दिल्लीतील 19 किलोच्या व्यवसायिक LPG सिलिंडरची किंमत 1723.50 रुपये असेल.
  • तसेच कोलकत्ता या ठिकाणची व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची नवी किंमत 1826 रुपये असेल.
  • चेन्नई – तमिळनाडूची राजधानी असणाऱ्या चेन्नईत 19 किलोचा एलपीजी सिलेंडर हा 1881 रुपयांना मिळेल .
  • मुंबई – मुंबईमध्ये व्यवसायिक एलपीजी सिलेंडर हा 1674.50 रुपयांना मिळेल .
  • बंगळूरु – येथे या सिलेंडरची किंमत 1796.50 रुपये झाली आहे,जी यापूर्वी 1,820.50 रुपये होती .
  • चंदिगड – चंदीगड या ठिकाणी आज पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1743 रुपयांना मिळेल .
  • नोएडा – नोएडामध्ये एक जून पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर हा 1723.50 रुपयांना मिळेल .LPG price

Leave a comment