Falbag Lagwad anudan : कोणत्या फळबागेला किती अनुदान

Falbag Lagwad anudan फलबाग लागवड अनुदान

   शेती व्यससायला प्रोस्थाहण देण्यासाठी सरकार कडून विविध योजना राबवण्यात येतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना या योजने मार्फत कसा अर्ज करावा किंवा योजनेचा लाभ कसा मिळतो याची कल्पनाच नसते. आम्ही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ कसा मिळतो व अर्ज कसा करावा या बद्दल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

Falbag Lagwad anudan

  सन 2018-2019 पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग  लागवड करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येते. या योजनेमध्ये कोणत्या फळबागे साठी किती अनुदान वितरित करण्यात येते या बद्दल ची माहीत आपण या लेखात घेणार आहोत. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Falbag Lagwad anudan कोणत्या पिकाला किती अनुदान

  आंबा कलमे : लागवड अंतर 10*10 हेक्टरी झाडे 100 मिळणारे अनुदान – 53561 रुपये. 

  आंबा कलमे (सघन लागवड ) : लागवड अंतर 5*5  हेक्टरी झाडे 400 मिळणारे अनुदान – 101972  रुपये.  

  काजू कलमे : लागवड अंतर 7*7  हेक्टरी झाडे 200 मिळणारे अनुदान – 55578  रुपये. 

   पेरू कलमे (सघन लागवड: लागवड अंतर 6 * 6   हेक्टरी झाडे 342  मिळणारे अनुदान – 202090  रुपये. 

  पेरू कलमे : लागवड अंतर 6 *6   हेक्टरी झाडे 277  मिळणारे अनुदान – 62253  रुपये. 

  डाळिंब कलमे :  मिळणारे अनुदान – 900487 रुपये. 

  संत्रा/ मोसंबी / कागदी लिंबू: लागवड अंतर 6 *6  हेक्टरी झाडे 277  मिळणारे अनुदान – 62578  रुपये. 

  संत्रा कलमे : लागवड अंतर 7*7  हेक्टरी झाडे 277 मिळणारे अनुदान – 99716   रुपये. 

   सीताफळ कलमे : लागवड अंतर 5 * 5   हेक्टरी झाडे 400 मिळणारे अनुदान – 72531  रुपये. 

  आवळा कलमे : मिळणारे अनुदान – 49735   रुपये. 

  जांभूळ कलमे :  लागवड अंतर 10 *10   हेक्टरी झाडे 100 मिळणारे अनुदान – 47321   रुपये. 

  चिकू कलमे : लागवड अंतर 10*10  हेक्टरी झाडे 100 मिळणारे अनुदान – 52061   रुपये. 

   अंजीर कलमे : लागवड अंतर 7*7  हेक्टरी झाडे 200  मिळणारे अनुदान –  97406 रुपये. 

फणस कलमे :  लागवड अंतर 10 *10  हेक्टरी झाडे 100 मिळणारे अनुदान – 43516   रुपये. 

Falbag Lagwad anudan फलबाग लागवड अनुदान

Falbag Lagwad anudan फलबाग लागवड अनुदान  या योजने मद्धे सहभागी होण्यासाठी लागणारे कागदपत्रे व अर्ज करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

1 thought on “Falbag Lagwad anudan : कोणत्या फळबागेला किती अनुदान”

Leave a comment