महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना आनंदाची बातमी आलेली आहे. या महिलांना लवकरच पुढील म्हणजे लाडकी बहीण योजना 2 रा हप्ता जमा करण्याचे नियोजन सरकार कडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये लाभ देण्याची घोषणा केली. 15 ऑगस्ट रोजी महिलांना पहिल्या हप्त्याचे वितरण देखील करण्यात आले. परंतु आता बऱ्याच महिलांना पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे पुढील हप्ता म्हणजे 2 रा हप्ता महिलांच्या बँक खत्यात कधी जमा होणार. या बाबत सरकार कडून तारीख निश्चित करण्यात आली आहे ही एक महिलांना आनंदाची बातमी आहे.

कोणत्या महिलांना किती रक्कम मिळणार
राज्यातील ज्या महिलांना 15 ऑगस्ट रोजी 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत अश्या महिलांना आता पुढील महिन्याचे 1500 रुपये देण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजना 2
ज्या महिलांना 15 ऑगस्ट रोजी रक्कम जमा झाली नाही अश्या महिलांना आता पुढील हप्त्यामध्ये एकूण 4500 रुपये विटरती करण्यात येणार आहे. ज्या महिलानी उशिरा अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज आता मंजूर झाला आहे अश्या सर्व महिलांना आता एक रकमी तीन महिन्याचा लाभ देण्याचे सरकार ने ठरवले आहे.
दूसरा हप्ता जमा करण्याबाबतची प्रक्रिया सरकार कडून राबवण्यात येत आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजना 2 हप्ता या दिवशी जमा होणार.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेच्या आत हप्त्या जमा करणार असल्याचे सरकार कडून प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णय मध्ये नमूद करण्यात आले होते. परंतु महिलांना नोंदणी करण्यासाठी व कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ लागत असल्याने सरकार कडून आता दूसरा हप्ता हा पात्र महिलांच्या बँक खात्यावर येत्या 31 ऑगस्ट पासून जमा करण्यात येणार आहे. हा हप्ता जमा करण्याबाबत तश्या सूचना देखील सरकार कडून देण्यात आल्या आहेत.
31 ऑगस्ट नंतर वितरित करण्यात येणाऱ्या हप्त्या बद्दल नागपूर मध्ये एक कार्यक्रम घेण्यात येणार आहे व या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना पुढील हप्ता वितरित करण्यात येणार आहे.
1 thought on “लाडकी बहीण योजना 2 रा हप्ता या दिवशी होणार महिलांच्या खात्यावर जमा. मिळणार 4500 रुपये”