mahadbt fawara lottary : निवड यादी प्रसिद्ध पहा आपले नाव

mahadbt fawara lottary : निवड यादी प्रसिद्ध पहा आपले नाव.

mahadbt fawara lottary  महाडीबीटी योजनेअंतर्गत फवारणी पंप अनुदानासाठी अर्ज करण्यात आले आहे   हे फवारणी पंप शेतकऱ्यांसाठी शेतीतल्या कामासाठी राज्य शासनाने लॉटरी पद्धतीने अनुदान करण्यास मान्यता देण्यात आली होती. राज्य शासनाने  फवारणी पंप अनुदानासाठी मान्यता देण्यात आल्यानंतर या योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज  केले गेले आहेत. आत्ता त्या शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने झालेली आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया.

mahadbt fawara lottary फवारणी पंप अनुदान

फवारणी पंप अनुदान ही योजना राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिके फवारण्यासाठी या अनुदानाचा लाभ देण्याचे ठरवलेले आहे. शेतकऱ्यांना या फवारणी पण अनुदान योजनेअंतर्गत

बॅटरी संचालित फवारणी पंप देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घ्यावा अशी आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते, तसेच या योजने अंतर्गतबऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

ई पीक पाहणी करण्याची ही आहे अंतिम तारीख.

mahadbt fawara lottary लॉटरी पद्धतीने निवड

mahadbt fawara lottary  फवारणी पंप अनुदान योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांची आता लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. महाडीबीटी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी अर्ज केलेला होता  लॉटरी पद्धतीने त्या शेतकऱ्यांची   निवड करण्यात आलेली आहे.  निवड झालेल्या शेतकऱ्यांना एक मेसेज येतो  , ज्या शेतकऱ्यांना तो मेसेज येतो त्या शेतकऱ्याची  बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी निवड झालेली आहे असे समजले जाते, परंतु त्या शेतकऱ्यांनी आता पुढे काय करायचं याबद्दल माहिती पाहूया.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना कोणता मेसेज येतो?

ज्या शेतकऱ्यांनी फवारणी पंप अनुदान योजनेसाठी अर्ज केला होता त्या शेतकऱ्यांची आता निवड करण्यात आलेली आहे निवड करण्यात आलेली आहे.बॅटरी संचालित  फवारणी पंपासाठी निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना एक मेसेज येतो. त्या मेसेज मध्ये

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी पुढे काय करायचे?

वरील दिलेल्या मेसेज मध्ये असे सांगण्यात येते की या बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी तुमची निवड केलेली आहे . तर या योजनेसाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केले होते परंतु या अगोदरही सांगण्यात आले होते की या फवारणी पंप अनुदानासाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. आणि तसेच लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. मग त्या शेतकऱ्यांची  सोडतीच्या माध्यमातून निवड करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांना फवारणी पंप देण्यात येणार आहे. त्यासाठी त्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळील ,आपल्या संपर्कातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.  यांच्याशी संपर्क साधल्यानंतर  , यास्वयंघोषणापत्र , अवश्य लागणारे कागदपत्रे ही सर्व कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करावी . हे सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर मग तुम्हाला बॅटरी संचालित फवारणी पंप देण्यात येईल .

अशा पद्धतीने तुम्ही फवारणी पंप अनुदान योजनेमध्ये निवड झाल्यानंतर फवारणी पंपाचा लाभ घेऊ शकतात.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Leave a comment