Nps vastalya scheme : nps वास्तल्य योजना लहान मुलांसाठी कशी राबवली जाणार.

Nps vastalya scheme केंद्र सरकारने अर्थसंकल्पांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 25 हा अर्थसंकल्प सादर करताना यामध्ये एक मोठी घोषणा केली एनपीएस वास्तव्य योजना योजना राबवण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर पासून सुरू केली जात आहे या योजनेचे पोर्टल 18 सप्टेंबर रोजी लॉन्च केलं जाणार आहे काय आहे या योजनेमध्ये यामध्ये फायदे काय असणार याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Nps vastalya scheme नेमकी आहे तरी काय.

nps योजनेच्या अंतर्गत आई-वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजने अंतर्गत त्यांना संधी दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून पालक त्यांच्या मुलांसाठी nps खात्यात बचत करून त्यांच्या मुलांना भविष्यात उपयोगात येईल अशी आर्थिक निधीची तरतूद करून शकणार आहेत. या योजनेत मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीची संधी पालकांना दिली जाणार आहे.

NPS वात्सल्य योजना

NPS मुळे मुलांच्या भविष्यात होणार फायदा

या योजनेमुळे मुलांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित केले जाणार आहे। NPS योजना पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) च्या अंतर्गत राबवली जाणार आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सगळ्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी या हेतूने ही योजना सुरू करण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. 2024-25 मध्ये सादर केलेला अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा करण्यात आली होती यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी योजनेची घोषणा केली होती.

Nps vastalya scheme

कोण करू शकतो गुंतवणूक

या योजनेचे अंतर्गत पालक आपल्या लहान मुलांच्या म्हणजेच अल्पवयीन मुलांच्या नावाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकतील. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांचे वय वर्ष अठरा पूर्ण झाल्यानंतर हे खाते मुलाकडे सोपवण्यात येते. 18 ते 70 वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, म्हणजे वय वर्ष 18 ते 70 वर्षातील कोणताही व्यक्ती आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या योजनेत गुंतवणूक करू शकणार आहे.

Nps vastalya scheme फायदे

  • या योजनेमध्ये चक्रवाढ व्याजाने लाभ दिला जातो त्यामुळे भविष्यात मिळालेले रक्कम मोठ्या प्रमाणावर असेल.
  • मुलांसाठी पालकांनी गुंतवणूक करून ठेवल्यानंतर मुलांना त्यांच्या योग्य वेळी आर्थिक समस्याला तोंड देण्याची गरज भासणार नाही.
  • मुलांच्या भविष्याची चिंता पालकांना करण्याची आवश्यकता राहणार नाही.
  • मुलं 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांच्या नावे हे खातं करता येणार आहे म्हणजे ही रक्कम त्या मुलांना देता येणार आहे.

Nps vastalya scheme कधी राबवली जाणार

NPS नियोजन याची सुरुवात दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी दिल्ली येथून एका कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. परंतु या योजनेचा लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरात साधारण 75 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरसिंग च्या माध्यमातून तसेच अन्य माध्यमातून या कार्यक्रमात देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी योजने अंतर्गत अल्पवयीन व्यक्तींना NPS योजना याची मेंबरशिप वाटप केले जाणार आहे.

1 thought on “Nps vastalya scheme : nps वास्तल्य योजना लहान मुलांसाठी कशी राबवली जाणार.”

Leave a comment