Agriculture information : राज्य शासनाने आत्ताच घेतलेले एका निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुरूम माती रॉयल्टी फ्री केली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतात माती टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क शासनाला भरावा लागणार नाही. फक्त शेतकरी आपल्या स्वखर्चाने आपल्या शेतात माती टाकू शकतात. यामध्ये शेतकऱ्यांना माती भरण्याचा आणि वाहतुकीचाच खर्च द्यावा लागणार आहे. शेतकऱ्यांना आता शासनाला का टाकण्याबाबत कोणतीही रॉयल्टी भरण्याची आवश्यकता राहिलेली नाही. यानुसार राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतात गाळ टाकत आहेत.
मातीचे प्रमाण कमी असणाऱ्या जमिनीमध्ये शेतकरी गळ आणून टाकतात. परंतु कधी हा विचार आपल्या मनात आला का की गाळ टाकल्याने शेताला काय फायदा होतो? किंवा याचा फायदा आहे का? तर चला आज आपण जाणून घेऊ की शेतात गाळ टाकल्याने शेताला आणि शेतकऱ्यांच्या पिकासाठी काय फायदा मिळतो. Agriculture information

गाळ तयार कसा होतो
गाळाचे फायदे पाहण्याआधी नेमका गार्ड तयार कसा होतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तयार होण्याची प्रक्रिया लक्षात आल्यास आपल्याला त्याची मिळणारे फायदे देखील लवकर लक्षात येतील. माती ही विविध प्रक्रिये द्वारे तयार होते ज्यामध्ये खडक आणि खनिज यासोबतच हवामानातील धूप याचा देखील समावेश असतो. बाळाची मातीही मध्यम आकारांच्या कणांनी निर्माण झालेली असते. चिकन वाळू पेक्षा लहान असतात परंतु चिकन माती पक्षा मोठे असतात. हेचकन या मातीला चांगला निचरा करण्याचे आणि आद्रता टिकून ठेवण्याचे गुणधर्म निर्माण करून देतात. ज्यामुळे पिकासाठी हे गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे ठरतात. गाळाच्या मातीमध्ये खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ उपलब्ध असतात.
गावातील माती ही नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारख्या पिकांना आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांनी भरलेले असतात. वेगवेगळ्या भागांनुसार गाळाच्या मातीचे प्रकार देखील वेगवेगळे असू शकतात. यामध्ये त्या ठिकाणची हवामान आणि खडकांच्या प्रकारानुसार बदल पाहायला मिळू शकतो. Agriculture information
हे वाचा : शेतकऱ्यांना गाळ माती आणि दगड मिळणार मोफत… सरकारचा रॉयल्टी माफ चा निर्णय
गाळ टाकल्याने काय फायदा होतो
गाळ ज्या ठिकाणाहून आपण त्या ठिकाणी याआधी पाण्याचा साठा उपलब्ध असतो. या पाण्याच्या साठ्यात मधून काढलेल्या गाळामध्ये उपयुक्त असे भरपूर पोषक द्रव्य आणि सेंद्रिय घटक उपलब्ध असतात. गाळाचा वापर जमिनीमध्ये केल्यामुळे जमिनीला रासायनिक खतांची जास्त आवश्यकता लागत नाही. जमिनीच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. गाव टाकल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. ज्यामुळे पिकाला वारंवार पाणी देण्याची आवश्यकता लागत नाही. गाळ टाकल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण होतो या ओलाव्यामुळे पिकांच्या वाढीमध्ये मोठी सुधारणा होते. जलसाठातील साठलेला गाळ हा जमिनीमध्ये टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणावर वाढते. ज्यामुळे शेताच्या उत्पादनामध्ये देखील खूप वाट पाहायला मिळते. गाळामुळे शेती योग्य नसलेली जमीन देखील शेतीसाठी आणि पीक लागवडीसाठी वापरात आणता येते. Agriculture information