रेशनकार्डमधील चुका आता घरबसल्या दुरुस्त करा; ऑनलाइन प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे Ration Card List
Ration Card List : रेशन कार्ड हे फक्त स्वस्त धान्य मिळवण्याचे साधन नसून, अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. मात्र, या कार्डवरील माहिती चुकीची असल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. आता महाराष्ट्र सरकारने ही समस्या दूर करण्यासाठी एक सोपी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही …