Agriculture News कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मोठी घोषणा!राज्यातील कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात येणार

Agriculture News

Agriculture News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमावेळी उपस्थित असताना मोठी घोषणा केली आहे. कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. तर तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही असेही माणिकराव कोकाटे म्हणाले. तसेच ,कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय माणिकराव कोकाटे यांनी …

Read more

Rain Alert :येत्या 24 तासात कुठे कुठे होणार मुसळधार पाऊस? हवामान खात्याचा इशारा…

Rain Alert

Rain Alert : देशात पुन्हा एकदा हवामानाबद्दल होणार आहे. ईशान्य भारतात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना हवामान खात्याने पावसाचा इशारा वर्तवला आहे. येत्या 24 तासात अनेक भागांमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे असे IMD सांगितले आहे. येत्या 24 तासात उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होणार आहे. असा हवामान खात्याने इशारा दिला आहे .आयएमडीनुसार, …

Read more

Mini Tractor Anudan: नवीन मिनी ट्रॅक्टर साठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान, फक्त 35 हजार रुपये गुंतवा आणि असा घ्या लाभ !

Mini Tractor Anudan

Mini Tractor Anudan : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांशी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि नव बौद्ध समाजातील नागरिकांना मिनी ट्रॅक्टर साठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 90% अनुदानावर हे मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Anudan) दिले जाणार आहे. या ट्रॅक्टर बरोबरच शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे ही दिले …

Read more

Ration card Update रेशन कार्डमध्ये नाव लावण्यासाठी किंवा काढण्यासाठी… घरबसल्या मोबाईल मध्ये असा करा अर्ज.

Ration card Update

Ration card Update : सध्या रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. ज्या द्वारे नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य आणि विविध शासकीय योजनेचा लाभ दिला जातो. काही वेळा चुकीची माहिती किंवा सदस्याचा मृत्यू , स्थलांतर, उत्पन्न मर्यादा या कारणामुळे रेशन कार्ड वरील नाव एखाद्या व्यक्तीचे नाव वगळले जाऊ शकते. असे झाल्यानंतर अनेक नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण …

Read more

Vidarbha Crop Insurance विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार 489 कोटी रुपये पीक विमा भरपाई….

Vidarbha Crop Insurance

Vidarbha Crop Insurance : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पिक विमा वाटप सुरू आहे. यातील विदर्भातील 9 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 489 कोटी रुपयाची भरपाई दिली जाणार आहे. यातील सर्वात कमी नुकसान भरपाई ही भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सर्वाधिक जास्त नुकसान भरपाई ही भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहे विदर्भातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत 2 …

Read more

Vihir Satbara Nond तुम्ही तुमच्या सातबारावर शेतातील झाडे, बोअरवेल आणि विहिरीची नोंद केली नाही का? तर अशी करा घरबसल्या मोबाईलवर नोंदणी

Vihir Satbara Nond

Vihir Satbara Nond : अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या झाडांची, बोरवेलची आणि विहिरीची नोंद ही सातबारा उताऱ्यावर करत नाहीत. पण आता ही नोंद करणे खूप आवश्यक झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची, बोअरवेलची आणि झाडांची नोंद केलेली नसेल तर त्यांना आता स्मार्टफोन किंवा संगणकच्या माध्यमातून ही नोंद घरबसल्या करता येणार आहे. …

Read more

AI in Farming जून महिन्यापासून शेतीसाठी खरीप हंगामात AI चा वापर

AI in Farming

AI in Farming : राज्यामध्ये सर्व पिकांसाठी खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI in Farming) वापर करण्यात येणार आहे. देशामध्ये असा प्रयोग करणारे राज्य हे पहिलेच महाराष्ट्र राज्य ठरणार आहे .अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या कृषी क्षेत्रात प्रयोगी तत्त्वावर एआय च्या वापरासाठी 560 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे .ऊस उत्पादन शेतीवर प्रयोगिक यायचा वापर राज्यात सध्या …

Read more