रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे
अधिकृत संकेतस्थळ https://parivahan.gov.in/parivahan//en/content/about-permit
रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे.
- अर्जदाराने वेबसाईटवर दिलेला अर्ज.
- नामनिर्देशन प्रमाणपत्र
- लायसन्स
- पत्त्याचा पुरावा
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- आधार कार्ड
अर्जदाराने ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेल्या वेळेत अर्जाची प्रत व मूळ कागदपत्रासह कार्यालयात उपस्थित राहावे, असे आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
1 thought on “रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे 2024”