bandhkam kamgar durusti arj in marathi pdf बांधकाम कामगार दुरूस्ती अर्ज पीडीएफ.
बऱ्याच वेळा राज्यातील बांधकाम कामगारांना आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करते आवश्यक असते. आपल्या अर्जामध्ये काही चुकी झाली असल्यास ती चूक दुरुस्त करण्यासाठी बांधकाम कामगारांना अर्ज करावा लागतो.हा अर्ज आपल्या जिल्ह्यातील उपकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ या कार्यालयात सादर करावा लागतो. या या अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे देखील जोडून देणे आवश्यक आहे.
bandhkam kamgar durusti arj in marathi pdf DOWNLOAD 👇🏻👇🏻👇🏻
बऱ्याच नागरिकांना बांधकाम कामगार चूक दुरुस्ती करण्यासाठी अर्ज मिळत नाही किंवा अर्जाचा नमुना भेटत नाही. आपण याच बांधकाम काम करणार या अर्जाचा नमुना उपलब्ध करून देत आहोत. तुम्ही दिलेली पीडीएफ डाऊनलोड करून डाऊनलोड करू शकता. यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून हा अर्ज आणि अर्ज सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे आपल्या कार्यालयात सादर करून आपल्या अर्जामध्ये असलेली चूक दुरुस्त करून घेऊ शकता.

बांधकाम कामगार दुरूस्ती अर्ज पीडीएफ.👇🏻👇🏻👇🏻
बांधकाम कामगार 90 दिवस कामगार प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.