bank mobile no change application pdf in marathi : जवळपास प्रत्येकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेचा वापर करावाच लागतो. आजचा डिजिटल युगामध्ये प्रत्येक जण बँकेसोबत कनेक्ट झालेला आहे. या डिजिटल युगामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मोबाईल मध्ये आपल्या हातात उपलब्ध झालेली आहे. यूपीआय नेट बँकिंग आरटीजीएस एनईएफटी एटीएम या सर्व माध्यमांचा वापर करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

बऱ्याच वेळा काही कारणामुळे आपला मोबाईल नंबर आपण बदलतो किंवा आपला जुना मोबाईल नंबर बँक खातेला दिलेला असतो आता आपण नवीन नंबर वापरत असतो. आपला हा नवीन नंबर आपल्या बँक खात्याला जोडण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये अर्ज करावा लागतो. बँकेमध्ये अर्ज सादर करताना अर्ज कशा पद्धतीने लिहायचा किंवा अर्ज कसा करायचा याची बऱ्याच नागरिकांना माहिती नसते. आज आपण अशाच नागरिकांना उपयुक्त पडणारी पीडीएफ फाईल देत आहोत.
bank mobile no change application pdf in marathi 👇🏻👇🏻👇🏻
या पीडीएफ फाईल च्या माध्यमातून आपल्याला बँकेतील खात्याला दिलेला मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज दिलेला आहे. आपण या ही पीडीएफ डाउनलोड करून या पीडीएफ मध्ये आपली माहिती भरून हा अर्ज थेट बँकेमध्ये सादर करू शकता. जर आपल्याकडे पीडीएफ ची प्रिंट काढण्यासाठी साधन उपलब्ध नसेल तर आपण या पीडीएफ मध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्या हाताने अर्ज लिहून देखील बँकेमध्ये अर्ज देऊ शकता. बँकेच्या नियमानुसार अर्जामध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे.
बँक मोबाईल नंबर बदलणे अर्ज मराठी pdf ही पीडीएफ आपण फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता. ही पीडीएफ आपण डाऊनलोड करून आपल्या बँक खात्यावरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी बँकेमध्ये अर्ज सादर करू शकता. याचा मध्ये दिलेल्या रिकाम्या जागी आपण आपल्याला आवश्यक असणारी किंवा आपली माहिती भरून आपले नाव आणि सही करून हा अर्ज आपल्या बँकेमध्ये सादर करू शकतात.