राज्यातील भाजपचे संभाव्य उमेदवार यादी. bjp candidate list.

bjp candidate list. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या धुमाकूळ सुरू झाला आहे या विविध पक्षाकडून उमेदवारी सदस्यांची यादी सादर केली जात आहे यातच राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता स्थापन असणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षाने राज्यांमध्ये कोणत्या मतदारसंघासाठी कोणते उमेदवार निश्चित करण्यास ठरवला आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.

भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली ही यादी संभाव्य यादी असणार आहे. या यादी मध्ये पक्षाच्या इच्छे नुसार आणि गरजेनुसार बदल देखील केले जाऊ शकतात. महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली संभाव्य उमेदवार यांची यादी आपन पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: लाडकी बहीण योजना काही काळासाठी बंद.

bjp candidate list.

  1. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस 
  2. कामठी – चंद्रशेखर बावनकुळे 
  3. शहादा – राजेश पाडवी 
  4. नंदुरबार- विजयकुमार कृष्णराव गावित 
  5. धुळे शहर-अनूप अग्रवाल 
  6. सिंदखेडा- जयकुमार रावल 
  7. शिरपूर- काशिराव पावरा
  8. रावेर – अमोल जावळे
  9. भुसावळ- संजय सावकारे
  10. जळगाव शहर- सुरेश भोळे (राजू मामा)
  11. चाळीसगाव- मंगेश चव्हाण
  12. जामनेर- गिरीश महाजन
  13. चिखली- श्वेता महाले
  14. खामगाव- आकाश फुंडकर
  15. जळगाव (जामोद) – संजय कुटे
  16. अकोला पूर्व- रणधीर सावरकर
  17. धामणगाव रेल्वे- प्रताप अडसद
  18. अचलपूर- प्रविण तायडे
  19. देवळी- राजेश बकाने
  20. हिंगणघाट- समीर कुणावार
  21. वर्धा- पंकज भोयर
  22. हिंगणा- समीर मेघे
  23. नागपूर दक्षिण- मोहन मते
  24. नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
  25. तिरोरा- विजय रहांगडाले
  26. गोंदिया- विनोद अग्रवाल
  27. अमगाव- संजय पुरम
  28. आरमोरी- कृष्णा गजबे
  29. बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार
  30. चिमूर – बंटी भांगडिया
  31. वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
  32. रालेगाव- अशोक उईके
  33. यवतमाळ- मदन येरावर
  34. किनवट- भीमराव केरम
  35. भोकर- श्रीजया चव्हाण
  36. नायगाव- राजेश पवार
  37. मुखेड- तुषार राठोड
  38. हिंगोली- तानाजी मुटकुले
  39. जिंतूर – मेघना बोर्डिकर
  40. परतूर- बबनराव लोणीकर
  41. बदनापूर – नारायण कुचे
  42. भोकरदन- संतोष दानवे
  43. फुलंब्री- अनुराधा चव्हाण
  44. औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
  45. गंगापूर- प्रशांत बंब
  46. बगलान- दिलीप बोरसे
  47. चांदवड- राहुल अहिर
  48. नाशिक पूर्व- राहुल ढिकले
  49. नाशिक पश्चिम- सीमा हिरे
  50. नालासोपारा- राजन नाईक
  51. भिवंडी पश्चिम- महेश चौघुले
  52. मुरबाड- किसन कथोरे
  53. कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड
  54. डोंबिवली- रविंद्र चव्हाण
  55.  ठाणे- संजय केळकर
  56. ऐरोली- गणेश नाईक
  57. बेलापूर- मंदा म्हात्रे
  58. दहिसर – मनिषा चौधरी
  59. मुलुंड- मिहीर कोटेचा
  60. कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
  61. चारकोप – योगेश सागर
  62. मालाड पश्चिम- विनोद शेलार
  63. गोरेगाव- विद्या ठाकूर
  64. अंधेरी पश्चिम- अमित साटम
  65. विलेपार्ले- पराग अळवणी
  66. घाटकोपर पश्चिम- राम कदम
  67. वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
  68. सायन कोळीवाडा- कॅप्टन आर तमील सेल्वन
  69. वडाळा- कालीदास कोळंबकर
  70. मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
  71. कुलाबा- राहुल नार्वेकर
  72. पनवेल- प्रशांत ठाकूर
  73. उरण – महेश बालदी
  74. दौंड – राहुल कुल
  75. चिंचवड – शंकर जगताप
  76. भोसरी – महेश लांडगे
  77. शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
  78. कोथरुड – चंद्रकांत पाटील
  79. पर्वती- माधुरी मिसाळ
  80. शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील
  81. शेवगाव- मोनिका राजळे
  82. राहुरी- शिवाजीराव कर्डिले
  83. श्रीगोंदा- प्रतिक्षा पाचपुते
  84. कर्जत जामखेड- राम शिंदे
  85. केज- नमिता मुदंडा
  86. निलंगा- संभाजी निलंगेकर
  87. औसा- अभिमन्यू पवार
  88. तुळजापूर- राण जगजितसिंह पाटील
  89. सोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुख
  90. अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
  91. सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
  92. माण- जयकुमार गोरे
  93. कराड दक्षिण- अतुल भोसले
  94. सातारा- शिवेंद्रराजे भोसले
  95. कणकवली- नितेश राणे
  96. कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
  97. इचलकरंजी- राहुल आवाडे
  98. मीरज- सुरेश खाडे
  99. सांगली- सुधीर गाडगीळ

bjp candidate list. या वरील उमेवारांना भारतीय जनता पक्ष कडून संभाव्य उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये काही नवीन उमेदवार देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. तर काही भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे उमेदवार देखील या निवडणूक यादी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

Leave a comment