Cabinet Meeting:मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्त्वाचे निर्णय ;पहा सविस्तर

Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत विविध विभागांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदी करण्यात आल्या. तसेच, काही नव्या योजनांना मंजुरी देण्यात आली. आज आपण या लेखा मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय कोण कोणते घेण्यात आले आहेत ते पाहणार आहोत .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Cabinet Meeting

Cabinet Meeting बैठकीतील ठळक मुद्दे

या बैठकीत घेण्यात आलेल्या सहा महत्त्वाचे निर्णय वेगवेगळ्या विभागासाठी आहेत. त्यामध्ये जलसंपादक विभाग, गृह विभाग ,वित्तीय विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी सहा निर्णय घेण्यात आले आहे. डान्स बार कायद्यात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. बैठकीतील सहा महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे आहेत.
हे वाचा : लाडकी बहीण योजनेतून आणखी 55000 महिला अपात्र : पहा सविस्तर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय

१. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प

  • अनुदान: 1,5941 कोटी रुपयांची मंजुरी
  • लाभ: अवर्षणप्रवण भागातील 1,08,197 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
  • विभाग: जलसंपदा विभाग

२. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी नवीन पदनिर्मिती

  • नवीन पदे: 346 पदे निर्माण
  • उद्दिष्ट: राज्यातील अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण
  • विभाग: गृह विभाग

३. सहावा राज्य वित्त आयोग स्थापन

  • महत्त्व: राज्याच्या वित्तीय नियोजनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
  • विभाग: वित्त विभाग

४. राष्ट्रीय महामार्ग रोपवे प्रकल्पासाठी जागा उपलब्ध

  • योजना: राज्यातील रोपवेच्या कामासाठी जमीन मंजूर
  • विभाग: सार्वजनिक बांधकाम विभाग

५. जळगाव जिल्ह्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्प

  • अनुदान:1,275.781 कोटी रुपयांची तरतूद
  • लाभ: चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील 8,290 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
  • विभाग: जलसंपदा विभाग

६. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल परिसरातील पुलासाठी जागा मंजूर

  • उद्देश: दळणवळण सुधारण्यासाठी नवीन पूल बांधणी
  • विभाग: महसूल विभाग

निष्कर्ष

या निर्णयांमुळे राज्यातील सिंचन, दळणवळण, गृहसुरक्षा आणि वित्तीय व्यवस्थापन सुधारण्यात मदत होणार आहे. पुढील काळात या योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या धोरणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.Cabinet Meeting .

1 thought on “Cabinet Meeting:मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्त्वाचे निर्णय ;पहा सविस्तर”

Leave a comment