मोफत शिलाई मशीन नवीन अर्ज सुरू ,असा करा अर्ज !Free Sewing Machine Scheme
Free Sewing Machine Scheme : केंद्र सरकारने देशातील गरीब, दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना’ (PM Free Sewing Machine Scheme) सुरू केली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन किंवा मशीन खरेदी करण्यासाठी ₹१५,००० पर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. Free Sewing Machine Scheme …