Kisan Credit Card :सरकार देणार 5 लाख रुपयाची मर्यादा असलेलं क्रेडिट कार्ड!कसा करायचा अर्ज,जाणून घ्या…

Kisan Credit Card

Kisan Credit Card : आता सरकार तुम्हाला क्रेडिट कार्ड देणार आहे .2025 च्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) चहा कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. सरकारचा असा उद्देश आहे की, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देणे, डिजिटल फायनान्स ला चालना देणे आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे असा सरकारचा उद्देश … Read more

Farmer Id :फार्मर आयडी नंबर मिळण्यास सुरुवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे ऑनलाइन स्टेटस? पहा सविस्तर.

Farmer Id

Farmer Id : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्यांकडे आयडी कार्ड असणे बंधनकारक आहे. यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ॲग्री स्टॉक या योजनेत नोंदणी करणे अनिवार्य आहे. ॲग्री स्टॉक योजनेची घोषणाही गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये करण्यात आली होती.आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक नागरिकांना आधार कार्ड … Read more

SBI अमृत कलश योजना 2025 : या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अटी काय आहेत, अर्ज कसा करायचा पहा सविस्तर!

SBI अमृत कलश योजना 2025

SBI अमृत कलश योजना 2025 : भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या अमृत कलश योजना 2025 पर्यंत वाढवली आहे. ही योजना सुरक्षित आणि आकर्षक व्याजदरावर गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. या लेखात आपण योजनेचे फायदे, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात आपण या … Read more

10 Mofat Suvidha :1 मार्चपासून 10 मोफत सुविधा सुरू होणार! तर पहा संपूर्ण लाभ कसा मिळवता येईल…

10 Mofat Suvidha

10 Mofat Suvidha : केंद्र सरकार मार्फत मार्च 2025 पासून अनेक नवीन योजना आणि सेवा राबवल्या जाणार आहेत. या योजना देशातील प्रत्येक घटकाला फायदेशीर ठरणार आहे अशा उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये नागरिकांना मोफत (10 Mofat Suvidha) सेवा, कर सवलत, आरोग्य सुविधा आणि इतर अनेक फायदे समाविष्ट असणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे … Read more

Kisan Credit card :किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा वाढली; आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला लाभ!

Kisan Credit card

Kisan Credit card : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्ड ( KCC ) अंतर्गत कर्ज घेऊन आपल्या शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत होईल. या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही अगोदर 3 लाख रुपये पर्यंत होते परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना किसान … Read more

Anna Prakriya Udyog Yojana:प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अव्वल; किती प्रकल्पांना मिळाली मंजुरी? पहा सविस्तर.

Anna Prakriya Udyog Yojana

Anna Prakriya Udyog Yojana : केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (Anna Prakriya Udyog Yojana) योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या या योजनेत महाराष्ट्रातील 22 हजार 10 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्याबरोबरच बिहारमध्ये पण 21 हजार 248 ,तर त्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये 15 हजार 449 प्रकल्पांना मंजुरी … Read more

Namo Shetkari Installment :मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दरवर्षी मिळणार15 हजार .

Namo Shetkari Installment

Namo Shetkari Installment : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 ऐवजी 15,000 रुपये देणार अशी घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वसंतराव नाईक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम पीएम किसान सन्मान निधीच्या 19 व्या … Read more

pm kisan 19 hapta : किती वाजता जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता.

pm kisan 19 hapta

pm kisan 19 hapta केंद्र शासनाच्या कृषी व ग्रामीण विकास मंत्रालयाकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चे अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6000 हजार रुपये या प्रमाणात अर्थसहाय्य वितरित केले जाते. आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 18 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. या 18 हप्त्या … Read more

PM Mudra Loan :व्यवसाय सुरू करायचा आहे! तर या सरकारी स्कीम अंतर्गत मिळतंय 10 लाखांचं कर्ज ते पन कमी व्याजदरावर .

PM Mudra Loan

PM Mudra Loan : अनेक लोकांना नोकरी करायला आवडत नाही .त्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा असते. परंतु पैशाच्या अडचणीमुळे इच्छा असताना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही. जर तुम्ही पैशाच्या अडचणीमुळे इच्छा असताना पण व्यवसाय सुरू करू शकत नसता तर सरकारी स्कीम अंतर्गत कर्ज घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात. तर आजच्या … Read more

PM Dhan Dhanya Krushi Yojana :पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा लाभ 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार ,पहा या योजनेचे उद्दिष्ट आणि सविस्तर माहिती

PM Dhan Dhanya Krushi Yojana

PM Dhan Dhanya Krushi Yojana : 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना (पीएमडीकेवाय) सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेचा लाभ देशभरातील करोडो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे हा आहे. तर आज आपण या लेखामध्ये जाणून … Read more

Close Visit Batmya360