ई-पीक पाहणी 2025: खरीप हंगामासाठी नवीन ॲपद्वारे पीक नोंदणी सुरू
ई-पीक पाहणी 2025 महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने खरीप हंगाम 2025 साठी ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यावर्षी पीक नोंदणीसाठी ‘DCS E-Peek Pahani’ नावाचे नवीन आणि अद्ययावत मोबाईल ॲप (Version 4.0.0) सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपले पीक, बांधावरची झाडे आणि पडीक जमीन यांची नोंद अचूकपणे करण्यासाठी हे ॲप वापरणे अनिवार्य आहे. ई-पीक पाहणी 2025 …