गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing
Wheat Sowing : रब्बी हंगामात गव्हाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी पेरणीपूर्वी योग्य व्यवस्थापन आणि बियाण्यांवर प्रक्रिया करणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. अनेक कृषी तज्ज्ञांनी आता ‘लिहोसिन’ (Lihocin) या वनस्पती वाढ नियंत्रकाचा (Plant Growth Regulator – PGR) वापर गव्हाच्या बीजप्रक्रियेसाठी करण्याची शिफारस केली आहे. लिहोसिनचा वापर केल्यास गव्हाचे पीक वाऱ्याने पडत नाही (Lodging) आणि उत्पादनात मोठी …