नवीन LPG दर लागू; तुमच्या शहरात व्यावसायिक गॅस कितीला मिळतोय, लगेच तपासा!Gas cylinder New Rate
Gas cylinder New Rate : रेस्टॉरंट, हॉटेल आणि कॅफे चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून १९ किलो वजनाच्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत ३३ रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत रु. १६३१.५० झाली आहे. तथापि, सर्वसामान्य नागरिकांसाठी १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला …