पहा देशात कापसाला कोठे किती मिळतो दर : Cotton Rate

Cotton Rate राजस्थान बाजार सुरतगड येथील आजचे कापुस दर .

राजस्थानमध्ये कापसाला कमीत कमी दर 7580 एवढा मिळाला आणि जास्तीत जास्त दर 7850 एवढा आहे व सर्वसाधारण दर हा 7785 एवढा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मध्य प्रदेश Cotton Rate

मध्यप्रदेश बाजार कुक्षी येथील आजचे कापुस दर .
बाजार कुक्षी येथील कमीत कमी दर हा 6600 आणि जास्तीत जास्त कापूस दर हा 7900 एवढा आहे व सर्वसाधारण दर 7000 एवढा आहे. Cotton Rate

मध्यप्रदेश बाजार बेडिया येथील आजचे कापुस दर.
बाजार बेडिया येथील कमीत कमी दर 5900 एवढा आहे आणि जास्तीत जास्त दर हा 6600 एवढा आहे व सर्वसाधारण दर 6600 एवढा आहे.

मध्यप्रदेश बाजार धामनोद येथील आजचे कापुस दर.

बाजार धामनोद येथील कमीत कमी दर 6380 आणि जास्तीत जास्त दर 6380 एवढा आहे व सर्वसाधारण दर 6380 एवढा आहे .

मध्यप्रदेश बाजार जोबट येथील आजचे कापूस दर.
बाजार जोबट येथील कापुस दर हा कमीत कमी 65 आणि जास्तीत जास्त दर 7000 सर्वसाधारण 7000 एवढा आहे.

मध्य प्रदेश बाजार झाबुआ येथील कापूस दर.
बाजार झाबुआ येथील कमीत कमी दर 7000 एवढा आहे आणि जास्तीत जास्त 7025 आहे व सर्वसाधारण दर 7001 एवढा आहे.

मध्यप्रदेश बाजार बडवानी येथील कापूस दर.
बाजार बडवाणी येथील कमीत कमी दर 6250 आणि जास्तीत जास्त कापूस दर 6250 व सर्वसाधारण दर 6250 एवढा आहे.

मध्यप्रदेश बाजार कुक्षी येथील कापुस दर.
बाजार कुक्षी येथील कमीत कमी दर 6900 आहे आणि जास्तीत जास्त दर 6950एवढा आहे व सर्वसाधारण दर 6950 एवढा मिळेल.Cotton Rate

मध्यप्रदेश बाजार करही येथील कापूस दर.
बाजार करही येथील कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 6851 व सर्वसाधारण दर 6700 एवढा आहे.
मध्यप्रदेश बाजार अंजद येथील कापूस दर.

मध्यप्रदेश बाजार अंजद थील कापुस दर

बाजार अंजद येथील कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 6700 आहे व सर्वसाधारण 6700 एवढा आहे.

हे वाचा: मागील दोन दिवसात कांद्याच्या दरात वाढ

मध्यप्रदेश बाजार धामनोद येथील कापूस दर

बाजार धामनोद येथील कमीत कमी दर 5801 आणि जास्तीत जास्त दर 7000 व सर्व साधारण 7000 एवढा आहे.

मध्य प्रदेश बाजार खेटिया येथील कापुस दर

बाजार खेटिया येथील कमीत कमी दर 6830आणि जास्तीत जास्त दर 7360 व सर्वसाधारण दर 7360 एवढा आहे

मध्य प्रदेश बाजार बडवाहा येथील कापूस दर

बाजार बडवाहा येथील कमीत कमी दर 6211आणि जास्तीत जास्त दर 6800 व सर्वसाधारण दर 6450 एवढा आहे

मध्यप्रदेश बाजार सनावत येथील कापूस दर
बाजार सनावत येथील कमीत कमी दर 6600 आणि जास्तीत जास्त 6975 व सर्वसाधारण दर 6900 एवढा आहे

मध्य प्रदेश बाजार खरगोन येथील कापुस दर
बाजार खरगोन येथील कमीत कमी दर हा 5701 आहे आणि जास्तीत जास्त दर 7501 एवढा आहे व सर्वसाधारण दर 7501 एवढा आहे

मध्य प्रदेश बाजार अंजद येथील कापूस दर
बाजार अंजद येथील कमीत कमी दर 5710 आहे आणि जास्तीत जास्त दर 7200 एवढा आहे व सर्वसाधारण दर 6590 एवढा आहे.

मध्य प्रदेश बाजार सेंधवा येथील कापुस दर
बाजार सेंधवा येथील कमीत कमी दर 5450 एवढा आहे आणि जास्तीत जास्त दर 5840 हा आहे व सर्वसाधारण दर 5840 आहे

मध्य प्रदेश बाजार खरगोन येथील कापुसदर
बाजार खरगोन येथील कमीत कमी दर 7001 आहे आणि जास्तीत जास्त दर 7001 आहे व सर्वसाधारण दर7001एवढा आहे Cotton Rate

Cotton Rate

कर्नाटक Cotton Rate

कर्नाटक बाजार कुस्तगी येथील कापूस दर
बाजार कुस्तगी येथील कमीत कमी दर 6800आहे आणि जास्तीत जास्त दर 6800 आहे व सर्वसाधारण दर 6800 एवढा आहे

कर्नाटक बाजार लिंगासुर येथील कापूस दर
बाजार लिंगासुर येथील कमीत कमी दर 6900 आहे आणि जास्तीत जास्त दर 7100 आहे व सर्वसाधारण दर हा 7000 एवढा आहे

गुजरात Cotton Rate


गुजरात बाजार भेसन येथील कापुसदर
बाजार भेसन येथील कमीत कमी दर 6500 एवढा आहे आणि जास्तीत जास्त दर 7890 एवढा आहे व सर्वसाधारण दर 7500 एवढा आहे

गुजरात बाजार modasar येथील कापुसदर
बाजार modasar येथील कमीत कमी दर 6900 आहे आणि जास्तीत जास्त दर 7100 आहे व सर्वसाधारण दर 7000 एवढा आहे

गुजरात बाजार तळेजा येथील कापूस दर
बाजार तळेजा येथील कमीत कमी दर हा 6500 आहे आणि जास्तीत जास्त दर 7455 आहे व सर्वसाधारण दर 6980 एवढा आहे.

गुजरात बाजार ढोल येथील कापुस दर
बाजार ढोल येतील कमीत कमी दर हा 6500 आहे आणि जास्तीत जास्त दर 7745 आहे व सर्वसाधारण दर 7125 एवढा आहे.

गुजरात बाजार धोराजी येथील कापुसदर
बाजार धोराजी येथील कमीत कमी दर 6030 आहे आणि जास्तीत जास्त दर 7655 आहे व सर्वसाधारण दर 7380 एवढा आहे

गुजरात बाजार जंबूसर (कावी) येथील कापुसदर
बाजार जंबूसर (कावी) येथील कमीत कमी दर 6400 आहे आणि जास्तीत जास्त दर 6800 आहे व सर्वसाधारण दर 6600 एवढा आहे

गुजरात बाजार वंकनेर येथील कापूस दर
बाजार वंकनेर येथील कमीत कमी दर 5500 आहे आणि जास्तीत जास्त दर 7565 व सर्वसाधारण दर 7250 एवढा आहे.

गुजरात बाजार Hadad येथील कापुस दर
बाजार Hadad येथील कमीत कमी दर 6950 आणि जास्तीत जास्त दर 7050 व सर्वसाधारण दर 7000 एवढा आहे.

गुजरात बाजार निझार येथील कापुस दर
बाजार निझार येथील कमीत कमी दर 6925 आहे आणि जास्तीत जास्त दर 7100 व सर्वसाधारण दर 7075 एवढा आहे.

गुजरात बाजार चोटिला येथील कापुस दर
बाजार चोटिला येथील कमीत कमी दर 6000 आहे आणि जास्तीत जास्त दर 7250 व सर्वसाधारण 7150 एवढा आहे.

गुजरात बाजार महुवा (स्टेशन रोड) येथील कापुसदर
बाजार महुवा (स्टेशन रोड) येथील कमीत कमी दर 6855 आणि जास्तीत जास्त दर 7555 व सर्वसाधारण दर 7205 एवढा आहे.

गुजरात बाजार लखतर येथील कापुस दर
बाजारला लखतर कमीत कमी दर 7075 आणि जास्तीत जास्त जर 7650 व सर्वसाधारण दर 7363 एवढा आहे

गुजरात बाजार bodeliu येथील कापुसदर
बाजार bodeliu येथील कमीत कमी दर 6900 आणि जास्तीत जास्त दर 7100 ते सर्वसाधारण दर 7000 एवढा आहे

गुजरात बाजार राजकोट येथील कापुसदर
बाजार राजकोट येतील कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 7625 व सर्वसाधारण दर 7250 एवढा आहे

गुजरात बाजार राजू ला येथील कापुसदर.
बाजार राजूला येथील कमीत कमी दर 5500 आणि जास्तीत जास्त दर 7655 व सर्वसाधारण दर 6578 एवढा आहे.

गुजरात बाजार थारा येथील कापुसदर
बाजार थारा येथील कमीत कमी दर 6980 आणि जास्तीत जास्त दर 7725 व सर्वसाधारण दर 7353 एवढा आहे.

गुजरात बाजार जेटपूर येथील कापुसदर
बाजार जेटपुर येथील कमीत कमी दर 6105 आणि जास्तीत जास्त दर 8005 व सर्वसाधारण दर 7250 एवढा आहे

गुजरात बाजार बागसार येथील कापूस दर
बाजार बागसार येथील कमीत कमी दर 6000 आणि जास्तीत जास्त दर 7830 व सर्वसाधारण दर 6915 एवढा आहे.

Leave a comment