e-pik pahani 2025: ई-पिक पाणी बाबत सरकारचा मोठा निर्णय!शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध

e-pik pahani 2025 : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे .सरकारच्या माध्यमातून आता नवीन ई पिक पाहणी बाबा देण्यात आली आहे .राज्यातील अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न निर्माण होत आहे की एक रुपया पिक विमा योजना बंद झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करावी लागणार की नाही? आणि याबाबतच ई पिक पाहणी कशा पद्धतीने करावी लागणार यासाठी कोणकोणत्या सुविधा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे संपूर्ण माहिती या लेखांमध्ये देण्यात आली आहे.e-pik pahani 2025

e-pik pahani 2025:

2025 मध्ये ई पिक पाहणी करावी लागणार का?

सरकारच्या माध्यमातून 27 जून 2025 रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना आता 2025 मध्ये खरीप हंगामासाठी ई पिक पाहणी करावी लागणार आहे, राज्यातील शेतकऱ्यांना ही ई पिक पाहणी DCS या एप्लीकेशनच्या माध्यमातून करावी लागणार आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नसतो किंवा असला तरी पण अनेक शेतकऱ्यांना ई पिक पाहणी कशी करावी? याबद्दल पुरेशी माहिती नसते. अशा विविध कारणामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करणे शक्य होत नाही, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यासाठी शेतकरी या ई पिक पाहणी यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.e-pik pahani 2025

हे वाचा : पिक विमा कंपन्यांच्या मनमानीला लगाम! शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कायमची बंदी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ई पिक पाहणी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना एक सुविधा उपलब्ध

राज्यातील शेतकऱ्यांची ई पिक पाहणी करण्यासाठी तलाठ्यासोबत आता एक सहाय्यक नेमले जातात, ज्यामुळे गावातील ज्या नागरिकांना ई पिक पाहणी DCS या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःहून करता येत नसेल आणि ते शेतकरी या ई पिक पाहणी यापासून वंचित राहत असेल तर अशा शेतकऱ्यांची ई पिक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाते ,व त्या सहाय्यकांना प्रति प्लॉट 10 रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे. त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सहजरित्या या सहाय्यकाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रांची ई पिक पाहणी करून घेऊ शकतात .त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अशा प्रकारची ही एक महत्त्वाची अपडेट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे ,यामुळे आता 100% शेतीवरील येथील पाहण्याची नोंद करता येणे शक्य होणार आहे .अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून जीआर काढण्यात आलेला आहे .e-pik pahani 2025

Leave a comment