Ladaki june installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु करण्यात आली . जून महिन्यामध्ये या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना जुलै 2024 पासून दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात आले आहेत म्हणजेच आतापर्यंत पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत 12 हप्ते मिळाले आहेत. म्हणजेच या योजनेला बारा महिने पूर्ण झाले आहेत. असून राज्यातील लाडक्या बहिणींना जून चा हप्ता हा जून महिन्यात दिला जाईल अशी अपेक्षा होती परंतु काही अडचणीमुळे हे पैसे लाडक्या बहिणींना जुलै महिन्यापासून वितरित करण्यास सुरुवात केली आहे.Ladaki june installment

लाडक्या बहिणीचे पैसे जमा होण्यास
या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत अकरा हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता बारावा हप्ता म्हणजेच जून चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जूनच्या हप्त्याची तरतूद 30 जून 2025 रोजी करण्यात आली त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने 3600 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास मंजुरी दिली आहे. म्हणजेच , हा निधी एक जुलैपासून दोन ते तीन दिवसांमध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर,दुसरीकडे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या जुलै महिन्याच्या हप्ता बाबत मोठी माहिती मिळाली आहे.Ladaki june installment
हे वाचा : महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी या योजना सुरू! लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? पहा सविस्तर
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार.
पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा जूनमध्ये देण्यात आला आणि त्यानंतर जून चा हप्ता हा आता जुलै महिन्यात मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्यात येणार की काय? असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.Ladaki june installment
दरम्यान होता एका मीडिया रिपोर्ट मध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत माहिती मिळाली आहे. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये दिला जाईल असा दावा केला जात आहे. जर मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर हा जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो. असा अंदाज आहे. खरंच या न्यूजमुळे लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान , लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे दिले जात आहेत. त्यामुळे हा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही? हे कसे तपासायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.Ladaki june installment
1500 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले की नाही? असे करा चेक
पात्र असणारा लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मग तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही? हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर यासाठी यासाठी तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतील.
हे पैसे तपासण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात ऑनलाइन आणि ऑफलाइन मग तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने तपासायचे असेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या अधिकृत एप्लीकेशन वर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासून शकतात.
याशिवाय तुम्हाला फोन पे सारख्या यूपीआय एप्लीकेशनच्या माध्यमातून देखील तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकतात. एवढेच नाही तर तुम्हाला मिस कॉल देऊन देखील तुमच्या बँक खात्यातील बॅलन्स तपासू शकतात ही झाली ऑनलाइन पद्धत. जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पैसे मिळाले की नाही हे जर तपासायचे असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या बँक शाखेमध्ये जावे लागणार आहे.
तुम्ही तुमच्या बँक शाखेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे पासबुक प्रिंट करून घ्यायचे आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या पासबुक वर एन्ट्री करून घ्यायची आहे यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही हे सहज या याची एन्ट्री दिसणार आहे.Ladaki june installment