बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी !! जर तुमचे ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार प्रति महिना 3000 रुपये : E Shram Card Yojana 2024

E Shram Card Yojana 2024 भारतामधील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने अनेक योजनांची सुरुवात केली आहे या योजनेमध्ये ई श्रम कार्ड योजना ही महत्त्वपूर्ण ठरत आहे श्रम मंत्रालयाने विशेष ओळख कार्ड तयार करून कोट्यावधी असंघटित कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता देण्याचा प्रयत्न केला आहे विश्राम कार्ड धारकांना दिवाळीपूर्वी 3000 रुपये मिळणार आहेत अशी माहिती सध्या चर्चेमध्ये असलेली पाहायला मिळते या योजनेमधून मिळणारी रक्कम पात्रता निकष आणि आवश्यक प्रक्रिया यासंबंधी सर्व माहिती आज आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

ई श्रम कार्ड धारकांना 3000 रुपये महिना पेन्शन ही कार्ड धारकाचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिला जातो. या पेन्शन चा लाभ मिळवण्यासाठी कार्ड धारकाला प्रती महिना त्याच्या वयानुसार 60 वर्षापर्यंत ठराविक रक्कम भरावी लागते. रक्कम भरल्यानंतर या कार्ड धारकाला वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर प्रती महिना 3000 रुपये एवढे पेन्शन दिले जाते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

E Shram Card Yojana 2024 उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये :

नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देणे हा आहे हे कार्ड एक प्रकारे विशिष्ट ओळख क्रमांक देण्याचे साधन बनले आहे ज्याच्या माध्यमातून कामगारांची माहिती एकत्रित केली जाते त्यामुळे कर्जत कामगारांना विविध शासकीय योजनेअंतर्गत लाभ घेणे खूप सोपे होते हे कार्ड कामगारांच्या ओळखीचे पुरावे म्हणून कार्यकर्ते आश्रम कार्डमुळे कामगारांना प्रति महिना मदत मिळते तसेच विमा संरक्षण शिष्यवृत्ती योजना आणि इतर लाभांचा देखील लाभ घेता येतो.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

E Shram Card Yojana 2024 फायदे काय आहे ?

  • ई श्रम कार्ड धारकांना प्रति महिना आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतात
  • कामगारांना विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे अचानक अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत त्यांना सुरक्षा मिळते
  • ई श्रम कार्ड धारकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना दिली जाते
E Shram Card Yojana 2024

पात्रता काय आहे ?

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज
  • ई श्रम कार्ड योजना असंघटित क्षेत्रांमधील कामगारांसाठी सुरू केली आहे
  • मात्र पात्र होण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे अर्ज करणाऱ्याचे वय 16 ते 59 वर्षाच्या दरम्यान असावे
  • अर्जदाराने ईएसआय किंवा ईपीएफ सदस्य नसावे
  • निकष ठेवल्यामुळे कर्ज लोकांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचतात
  • अर्जदार आयकर भरणारा नसावा आणि संघटित क्षेत्रामध्ये काम करणारा नसावा

E Shram Card Yojana 2024 मिळण्याची प्रक्रिया काय आहे ?

E Shram Card Yojana 2024 नोंदणी प्रक्रिया खूप सोपी आहे सरकार वेबसाईट वरती किंवा जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन अर्ज करता येऊ शकतो कामगारांना आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबरची आवश्यकता आहे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामगारांना एक विशिष्ट क्रमांक दिला जातो जो त्यांच्या डिजिटल ओळख म्हणून काम करतो

हे पण वाचा:
PM Viksit Bharat Yojana PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार

हे वाच: ई श्रम कार्ड धारकांना कसे व कधी मिळणार 3000 रुपये महिना

हे पण वाचा:
Shetkari loan apply Shetkari loan apply :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ₹5 लाखांपर्यंत कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध, जाणून घ्या कसे मिळेल

Leave a comment