Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
farmer account hold

farmer account hold शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड न काढल्यास कारवाई

12/10/2024 by Dattatray Abuj

farmer account hold शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड न काढल्यास कारवाई बँकांनी थकबाकी पिक कर्जाच्या वसुलीसाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावलेली आहे. हे होल्ड लावल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर काही व्यवहार करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान योजना, सोयाबीन अनुदान, लडकी बहीण आणि शासकीय अनुदानाची रक्कम जमा होऊन पण शेतकऱ्यांना ती काढता येत नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊन पण दिवाळी आणि दसरा अशा सणासुदीच्या तोंडावर हे पैसे काढता येत नाहीत.

Also Read
exam photo 2026 09 30T170703.947

कमी दाबाचा पट्टा विस्तारला; राज्यातील या भागात विजांसह परतीचा पाऊस ? maharashtra rain update

त्यामुळे खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनी बँकांना लवकरात लवकर होल्ड काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करा, अन्यथा अनुदाना न वितरित केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा बँकांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.

Also Read
exam photo 2026 09 08T215806.189

आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय! cabinet meeting


कळम पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी आयोजित जनता दरबारात बँकेच्या प्रतिनिधींना त्यांनी चांगलाच दम भरला . त्यावेळेस आमदार कैलास घाडगे पाटील, तहसीलदार हेमंत ढोकले, आणि गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर , तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीश वायकर यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
exam photo 2026 09 06T163823.139

सोयाबीन बाजार भाव; सप्टेंबर च्या पुढील 25 दिवसांत सोयाबीनचे दर कसे राहतील? soyabean market

जनता दरबारात सार्वजनिक रस्ते, शेतातील वीज प्रश्न आणि शासकीय अनुदानाबाबत विविध प्रश्न शेतकऱ्यांनी मांडले. तसेच प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान, सोयाबीन व कापूस अनुदान, लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी खाते होल्ड केल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही, याबद्दलची माहिती बँकांकडून योग्य पद्धतीने न देता अडवणूक केली जाते, असे प्रश्न शेतकऱ्यांना मांडले. या शेतकऱ्यांनी मांडलेल्या तक्रारीवर खासदार राजेनिंबाळकर बँकांच्या अधिकाऱ्यावर चांगले संतापले व त्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना असा इशारा केला की शेतकऱ्यांचे खाते सुरळीत करा नाहीतर कारवाई करण्यात येईल.अशी बँकांच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.farmer account hold

Also Read
exam photo 2026 09 04T152146.548

राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात कांद्याला किती मिळतोय दर? आजचे ताजे कांदा बाजारभाव! kanda market

farmer account hold बँकांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई

बँकांच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर होल्ड काढून पैसे वितरित करावेत, नाहीतर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ठोक इशारा करण्यात आलेला आहे. तालुक्यातील सोयाबीनचे 80 टक्के क्षेत्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

Also Read
exam photo 2026 09 01T094352.086

महिन्याच्या सुरुवातीला मोठा दणका! गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ? LPG Cylinder Rate

हे वाचा : बांधकाम कामगारांच्या मुलांना एवढी मिळते शिष्यवृत्ती

Also Read
exam photo 2026 08 31T162818.369

ऐन हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बाजार भाव गडगडले? soybean rate

तालुक्यातील बोरवंडी येथील जलजीवनचे पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन देण्यात आले नाही. अशी महावितरण अधिकारी यांना सूचना देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्र असते कोणीही अडवू नये, अन्यथा अडवणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, असे आदेश राजेनिंबाळकर यांनी दिले.

Also Read
exam photo 2026 08 31T113656.390

सणासुदीच्या तोंडावर साखर आणि गुळाच्या दरात मोठी घसरण! किलोमागे किती रुपये होणार स्वस्त? sugar price today

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

farmer account hold गेल्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीस आलेले होते त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक बऱ्याच ठिकाणी पाण्याखाली जाऊन वाया गेले आहे . तसेच कांद्याच्याही पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून अहवाल द्यावा, अशी सूचना खासदार राजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना केले आहेत. किल्लारी (ता. औसा) या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेला नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते म्हणाले, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. जर मदतीपासून वंचित राहिल्यास संबंधित अधिकारी याला जबाबदार राहतील, असे राजेनिंबाळकर म्हणाले.

Also Read
ChatGPT Image Aug 30 2026 02 48 30 PM

रेशन कार्ड धारकांना मोठी बातमी! e-KYC बाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! Ration card e-KYC

Also Read
exam photo 2026 08 29T200815.743

सोयाबीन दरात चढ-उतार, गहू ,शेपू, हिरवी मिरची, आणि केळी पाहा आजचे बाजार भाव soybean market update

Categories बातम्या Tags anudan, bank account hold, Farmer, farmer account hold, अनुदान, बँक
22 carat gold rate: सोन्याच्या भावात 1150 रुपयांची वाढ:
vijaya dashami wishes : दसऱ्याच्या खास शुभेच्छा देणारे संदेश.
  • लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये? दिवाळीपूर्वी सरकार घेणार मोठा निर्णय! ladki bahin installment update
  • या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! वनपट्टाधारकांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट Farmers Loan Waiver
  • महिला शेतकरी प्रमाणपत्र; जमीन नावावर नसली तरी मिळणार का शेतकरी म्हणून ओळख mahila shetkri pramanpatra
  • लाडकी बहीण योजनेचा थकीत हप्ता आज पासून खात्यात जमा ! Ladki Bahin August Installment
  • महिला शेतकरी प्रमाणपत्र कोणाला मिळणार? कोण अर्ज करू शकते? पाहा सविस्तर Mahila Shetkari Pramanpatra
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress